TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : १७ वर्षीय मुलाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मुलगी प्रेग्नंट

गर्भपात करत महिला डॉक्टरची मुलाला साथ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) आर्वी तालुक्यातील १७ वर्षीय मुलाने १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालणारे आई, वडिलांनी महिला डॉकटरकडून मुलीचा गर्भपात केला. याप्रकरणी महिला डॉक्टरसह एका अल्पवयीन मुलालाही आर्वी पोलिसांनी अटक केली (Lady Doctor Arrested) आहे. ३० हजार रुपये घेऊन गर्भपात केल्याचे समोर आल्याची माहिती आर्वी पोलीसांनी दिली.

मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले होते. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने मुलीला गर्भधारणा झाली. यासंबंधात पीडित मुलीच्या आईवडिलांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मुलीची बदनामी होईल असे धमकावून तिचा गर्भपात करून घेण्याचा अट्टाहास केला. त्यानंतर डॉक्टरला तीस हजार रुपयात देऊन मुलीचा गर्भपात करुन घेण्यात आला. असे तक्रारीत म्हटलं आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

याबाबत शनिवारी (९ जानेवारी) रात्री आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पोलिसांनी रात्रीच नियमांतर्गंत तात्काळ पावलं उचलून योग्य ती कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरु केल्या. मात्र, महिला डॉक्टरचं घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर या दोन्ही ठिकाणी पाळत ठेवावी लागली. अखेर रविवारी (१० जानेवारी) सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुले आणि त्यांच्या पथकाने अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले

या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत व बेकायदेशीर गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉस्को सेलच्या उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.

नेमकी घटना काय?

पोलीस तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने साधारण ५ ते ७ महिन्यांपूर्वी १३ वर्षीय मुलगी घराच्या मागील बाजूस शौचास गेलेली असताना तिच्यावर वारंवार जबरी संभोग केल्याने ती गर्भवती राहिली. एक दिवस पीडित मुलीचं पोट दुखू लागल्याने तिला तिच्या पालकांनी एका खासगी रुग्णालयात नेलं. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचं समजलं. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी आरोपी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली.

याप्रकरणी आपण पोलीस तक्रार करणार असल्याचे पीडितेच्या पालकांनी सांगताच आरोपीच्या आई-वडिलांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. हे प्रकरण दाबून टाकावं, यासाठी आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. तसं न केल्यास तुमची बदनामी करु अशी धमकीही दिली. त्यामुळे त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली नाही. यानंतर ३ जानेवारी रोजी आरोपीच्या पालकांनी मुलीच्या आई-वडिलांना धमकावून मुलीला डॉ. रेखा कदम यांच्या खासगी दवाखान्यात नेलं आणि तिच्या गर्भपात केला. यासाठी त्यांनी रेखा कदम यांना ३० हजार रुपये देखील दिले. असं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

Daily Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? ; वाचा १३ जानेवारीचे राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

May 26, 2022

पैशाचा पाऊस, जमिनीखालून खजिना काढण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने उकळला ७८ लाखांचा ऐवज !

November 27, 2023

मागच्या २४ तासात देशात ५५ हजार ८३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

October 22, 2020

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group