TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापनदिन पेढे वाटून साजरा !

वयोवृद्ध शिवसेना नेते तुकाराम मामा कोळी यांचा केला सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आज चाळीसगाव तालुका शिवसेनेच्यावतीने साजरा करण्यात आला असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून साजरा केला.

तसेच यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेच्या स्थापनेत मुंबईमध्ये हजर असलेले वयोवृद्ध शिवसेना नेते तुकाराम मामा कोळी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तुकाराम मामा कोळी यांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर सहा महिन्यात चाळीसगावात शिवसेना स्थापन करून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेना विस्तार करण्यात मोठा वाटा उचलला होता. म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिक तुकाराम मामा यांचा आदर करतात. महेंद्र पाटील व दिलीप घोरपडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच शिवसेनेच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विद्यमान सरकारातील चांगल्या कार्याचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यात आला.

READ ALSO

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, महिला आघाडी तालुका प्रमुख सविता कुमावत, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, बाबूलाल निंबा पवार, गुरुजी ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा पाटील, साहेबराव आगोणे, लक्ष्मण बोराडे, प्रभाकर भोगले, पांडुरंग बोराडे, धर्मा राठोड, संतोष गायकवाड, नंदू गायकवाड, गणेश भवर, दिनेश विसपुते, प्रदीप पिंगळे, भावडू साळुंके, सुभाष राठोड, नाना चौधरी, छोटू दादा आप्पा देवरे, अनिल पिंगळे, वसीम चेअरमन, चेतन कुमावत आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
Next Post

'हा' प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी ; ना. पाटलांचा रक्षाताई खडसेंवर टीकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल तालुक्यात शाळेतच शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !

March 12, 2025

जळगाव पुन्हा एकदा हादरले ; मेहरूण तलावाच्या काठावर एकाचा निर्घृण खून !

April 9, 2022

बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र : रोहिणी खडसे !

May 7, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 जून 2024 !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group