TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छेडखानी प्रकरणी समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थानची कारवाईची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
March 3, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रावेर मतदारसंघाच्या खासदार तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील यात्रोत्सवात गुंडांकडून घडलेल्या छेडखानीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थान असोदाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात दि.२८ फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्याकील कोथळी येथील यात्रेमध्ये अनिकेत व इतर मुलांनी मुलींचा पाठलाग करुन त्यांची छेडछाड केली. केंद्रीय मंत्र्याच्याच मुली जिथे सुरक्षित नाहीत तेथे इतर सर्वसामान्य मुलींचे काय असा सवाल विचारला आहे. ही घटना आपल्या जिल्ह्यातील महिलांच्या अस्मितेचा घोर अपमान करणारी आहे. समस्त लेवा पाटीदार पंच, श्रीराम मंदीर संस्थानतर्फे सदर घटनेचा निषेध करत उपरोक्त दोषी मुलांना ताब्यात घेवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

READ ALSO

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी जळगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान चे सचिव राजेश खडके आणि माजी उपमहापौर सुनील खडकेसुद्धा यावेळी उपस्थित होते. निवेदनावर समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थान असोदाचे चेअरमन सुदाम चौधरी, कृ.ऊ.बा. समितीचे माजी सभापती दुर्गादास भोळे, असोदा दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन खेमचंद्र महाजन, प्रकाश पंडीत महाजन, दशरथ महाजन, अनिकेत भोळे, दुर्गादास भोळे, विलास सावदेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: #jalgaonAll Patidar Panch demands action against Shri Ram Temple Sansthan in molestation case

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एल्गार परिषदेच्या आयोजकांचा शरजील उस्मानीला पाठिंबा

February 7, 2021

‘गोमातेचे रक्षण हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्‍य’ ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

January 1, 2024

धरणगाव : पष्टाणे येथे धाडसी चोरी ; तीन घरे फोडली, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

September 7, 2022

… तर काटा काढून छापा टाकतो : रामदास आठवले

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group