TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवातील नवमीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबियांसह गावाकडे गेलेल्या सुजित रुपसिंग पाटील (वय ५५, रा. इंद्रनिल सोसायटी, पिंप्राळा) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. याठिकाणाहून ४० हजारु रुपयांच्यासह सोन्याचे दागिन्यांसह तांबे पितळ्याच्या भांड्यांसह गॅस हंडी असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवार दि. १२ रोजी घरी आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीमध्ये सुजित रुपसिंग पाटील हे वास्तव्यास आहे. दि. ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी नवरात्रोत्सवानिमित्त नवमीचा कार्यक्रम असल्याने ते कुटुंबियांसह पिंपळकोठा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून दि. १२ रोजी सकाळ पाटील कुटुंबिय घरी आले असता, त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी लागलीच घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना बेडरुममधील कपाटातील सामान घरात अस्ताव्यस्त पडलेला होता. तर कपाटात ठेवलेले रोकड आणि सोन्याचे दागिने त्यांना दिसून आले नाही. चोरट्यांनी सुजित पाटील यांच्या घरातून १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, हजार रुपयांचे पितळाचे भांडे आणि १ हजार रुपयांचे गॅस सिलेंडर आणि ४० हजारांची रोकड असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

गावाला गेलेले असतांना घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पाटील यांच्या घरात डल्ला मारला. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सुजित पाटील यांनी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर सुजित पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Thieves clean their hands in the houses of families who have gone to the village; Gold jewelry with cash

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

जळगावात महिलेच्या गळ्यातून सोनपोत लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा चाळीसगाव भाजपातर्फे जोडेमार आंदोलन !

May 30, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, ३३ झाले बरे !

July 19, 2021

तीन वाहनांचा विचित्र अपघात ; चार जण ठार, मृतांमध्ये गर्भवती महिलेचा समावेश !

July 1, 2023

धुळे बसस्थानकातून महिलेचे २ लाखांचे दागिने लंपास !

June 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group