TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : बसमध्ये चढताना नणंद-भावजाईच्या पर्समधून लांबवले साडेसहा लाखाचे सोने !

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ओवाळीच्या कार्यक्रम आटोपून भुसावळ जाण्यासाठी बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत नणंद-भावजाईच्या पर्समधून चोरट्यांनी ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अजिंठा चौफुली परिसरात घडली. याप्रकरणी बुधवार दि. २४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्याकडे ओवाळीचा कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर बोरसे यांनी त्यांच्यासह नणंद यांनी घातलेले दागिने आपापल्या पर्समध्ये ठेवले आणि त्यानंतर ते भुसावळ येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली येथे आल्या. चार वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची (एमएच २०, बीएल ३५५३) क्रमांकाची ठाणे ते मुक्ताईनगर बस त्याठिकाणी आली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची हातसफाई बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मेठ्या प्रमाणात गर्दी होती. बोरसे बसमध्ये चढल्यानंतर बस काही अंतरापर्यंत केल्यानंतर त्यांनी पर्स पाहिली असता, त्यांना पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. तसेच त्यामध्ये ठेवलेले दागिने हे दिसून न आल्याने किरण बोरसे यांनी त्यांच्या नणंदला देखील पर्समधील दागिने पहण्यास सांगितले. मात्र त्यांच्या पर्समधील देखील दागिने दिसून आले नाहीत.
९० ग्रॅम वजनाचे दागिने केले लंपास !
चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असतांना दोघांच्या पर्समधून ३ तोळे सोन्याची पट्टा पोत, ३ तोळ्याचा नेकलेस आणि तीन तोळ्याचा मनिषा सहावे यांची पट्टा पोत असा ए एकूण ९० ग्रॅम वजनाचा सुमारे ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी किरण बोरसे यांनी बुधवार दि. २४ एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

मध्यप्रदेशातून चाळीसगावकडे जात असलेला लाखोंचा गुटखा पकडला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून अटक करा ; धरणगाव भाजपचे पोलिसांना निवेदन !

January 19, 2022

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

June 27, 2025

धरणगावातील जैन गल्लीत बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

August 18, 2024

कोविडमुळे सहकारी संस्थांमधील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group