TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जि.प. अनुकंप पदभरती ; ३१ डिसेंबरपर्यंत १०० जणांची भरती होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्‍हा परिषदेंतर्गत असलेल्‍या विभागांमध्‍ये कार्यरत असताना मयत झालेल्‍या कर्मचारींच्‍या वारसांना अनुकंपेवर भरती केले जात असते. परंतु, मागील आठ-दहा वर्षांपासून अनुकंपेची भरती प्रक्रिया झाली नसल्‍याने जवळपास साडेतिनशेहून अधिक उमेदवार प्रतीक्षा यादीत होते. मात्र आता जिल्‍हा परिषदेच्‍या अनुकंपा भरतीचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शंभर जणांची भरती केली जाणार आहे.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हा प्रश्‍न मार्गी लावत गेल्‍या आठवड्यातच ८७ जणांच्‍या समुपदेशनाद्वारे नियुक्‍ती दिली आहे. यानंतर पुन्‍हा शंभर उमेदवारांची भरती करून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा प्रयत्‍न सीईओ डॉ. आशिया यांचा आहे. दरम्यान, यासाठी कागदपत्र तपासणीला सुरुवात देखील झाली आहे.

READ ALSO

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

शासन नियमानुसार यंदा २० टक्‍के अनुकंपा धारकांना नोकरी देण्यात आली आहे. यानंतर जिल्‍हा परिषदेतंर्गत रिक्‍त पदांच्‍या २५ टक्‍के अनुकंपा भरती करावयाची आहे. त्‍यानुसार शंभर रिक्‍त जागा या अनुकंपेद्वारे भरल्‍या जातील. याची तयारी सध्‍या जिल्‍हा परिषदेत सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्‍न राहणार असल्‍याने सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी स्‍नेहा कुडचे- पवार यांनी सांगितले.

अनुकंपाच्‍या प्रतीक्षा यादीत असलेल्‍या साडेतीनशे उमेदवारांपैकी शंभर जणांची शासकीय नोकरीची प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांच्‍या कागदपत्र तपासणीला कालपासून झाली आहे. ही पडताळणी लवकर पूर्ण करून पुढील प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

खळबळजनक : ब्लॅकमेलिंग करणाऱ्या युवकाची दहावीतील दोन मुलींकडून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सफ़र में साँड़ तो मिलेंगे, जो चल सको तो चलो’ ; अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

March 16, 2022

इकरा युनियन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरची महापौर व उपमहापौर यांनी केली पाहणी

April 23, 2021

डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे यांचा संजय सावंत यांच्याहस्ते सत्कार

October 7, 2020

आभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी एका वाक्यात लावला निकाल

November 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group