TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : मुलानेच केला चाकूने वार करत वडिलांचा खून !

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) दारु पिण्यासाठी पैसेन दिल्याने मुलाने बाजीराव राजाराम पवार (वय ५५) यांची धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली, ही धक्कादायक घटना दि. १६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पळासखेडा बुद्रुक येथे घडली. संशियत मारेकरी सुमित पवार हा स्वतःहून पोलिसात हजर झाला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातातील चाकूने वडीलांच्या मानेवर वार !
जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील लिला नगरात बाजीराव पवार हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. खासगी नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांचा मुलगा सुमित हा दारुच्या आहारी गेला होता. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बाजीराव पवार यांची पत्नी व मुलगी बाहेर गेलेल्या होत्या. त्यावेळी सुमित याने वडीलांकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु त्याच्या वडीलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडीलांसोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सुमितने हातातील चाकूने वडीलांच्या मानेवर वार केले. यामध्ये बाजीराव पवार हे गंभीर जखमी होवून खाली कोसळले.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

ग्रामस्थांच्या मदतीने केले रुग्णालयात दाखल
वादामध्ये सुमितकडून वडीलांवर वार होवून ते गंभीर जखमी झाल्याने त्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ताक्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत बाजीराव पवार यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, मुलगी असा परिवार आहे.

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
दारुच्या नशेत वडीलांची हत्या झाल्याचे कळताच सुमित बाजीराव पवार हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे करीत आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimejamner

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

मुलानेच केला आईचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या ४० प्रस्तावांना मंजुरी

December 3, 2020

केंद्र सरकारने धमकी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले : हसन मुश्रीफ

June 7, 2021

जळगाव कृउबा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम घोटाळा ; वाचा अॅड. विजय पाटील यांची तक्रार जशीच्या तशी !

May 19, 2021

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांची १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा !

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group