TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जावयाने सासूला विहिरीत फेकलं ; ६० फूट खोल पडून महिलेचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) जावयाने सासूची हत्या (Mother in Law Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जावईबापूंनी आपल्या ६० वर्षीय सासूला विहिरीत फेकल्याचं समोर आलं आहे. ६० फूट खोल विहिरीत पडल्यामुळे सासूबाईंचा मृत्यू झाला. अकोला (Akola Crime) जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावमध्ये हा प्रकार घडला.

वाडेगाव येथील शेत शिवारामधील ढोरे यांच्या शेतात रखावली करिता वास्तव्यास असलेल्या परिवारातील ६० वर्षीय मजूर महिलेला जावयाने मारहाण करून विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (७ फेब्रुवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील शेतकरी ढोरे यांच्या शेतात जावाई व सासू यांचा काही कारणावरुन वाद झाला होता. यावेळी जावयाने थेट आपल्या सासूलाच मारहाण केली. हा सगळा वाद प्रचंड विकोपाला गेला. ज्यामध्ये जावई विलास इंगळे याने आपल्या ६० वर्षीय सासू चंद्रकला दाखोरे हिला ६० फूट खोल विहिरीत फेकून दिलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ही घटना घडत असताना आरोपीचा दोन ते तीन वर्षांचा मुलगा घाबरून तिथून पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ही घटना सोमवार रोजी रात्री घडली होती. ज्याबाबत आज सकाळी गावकऱ्यांना माहिती मिळाली. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवलं. या घटनेबाबत स्थानिक शेतकरी यांनी माहिती दिली त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहचून मृत महिला चंद्रकला बळीराम दाखोरे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. या घटनेतील आरोपी विलास मारोती इंगळे (वय ३५ वर्ष) हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपीला शोधून काढण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

सख्ख्या भाच्याच्या प्रेमात पडली मामी ; मार्गातील काटा काढण्यासाठी मामाचा खेळ केला खल्लास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता : डाॅ. कृष्णा

July 18, 2022

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

September 29, 2021

महावितरणमध्ये नोकरीची संधी ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

February 4, 2022

श्री संताजी महाराज जन्मोउत्सव साजरा ; समाज बांधवांची दर्शनासाठी रीघ

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group