TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता : डाॅ. कृष्णा

गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बंगलोर (प्रतिनिधी) राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. वुडी कृष्णा यांनी केले. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक डाॅ. गांधी पी.सी कझा, गांधी रिसर्च फौंडेशनचे परीक्षा समन्वयक गिरीश कुळकर्णी, कर्नाटक गांधी स्मारक निधीचे उपाध्यक्ष प्रा. जी. बी. शिवराज, एन. आर. विष्णू कुमार, स्टिफन गौडा, कर्नाटक परिक्षा समन्वयक डाॅ. अबिदा बेगम व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय समारोपात डाॅ. कृष्णा यांनी गांधी विचारांची पंचसुत्री स्विकारल्यास चारित्र्य निर्मिती सहज शक्य असल्याचे सांगितले. द्वेषाची परतफेड प्रेमाने करा, अस्पृश्यांना सामावून घ्या, माफी न मागणार्यांनाही क्षमा करा, चुक करणे गैर नाही मात्र पुन्हा ती चुक करु नका व ढोंगीपणाशिवाय साधे रहा हि पंचसुत्री त्यांनी सांगितली. पिंपळाच्या झाडाला पाणी घालुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगतात डाॅ. गांधी म्हणाले कि, जीवनात अंतिम लक्षाचा विचार करीत असतांना त्यासाठी वापरल्या जाणार्या माध्यमाचाही विचार करा. प्रत्येक युवकाने गांधी वाचले पाहिजे, समजले पाहिजे. केवळ बनावट माहितीच्या आधारावर टिका टिपण्णी करु नये.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

कर्नाटक राज्याच्या सात जिल्ह्यातील २३ संस्थांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी गांधी विचार संस्कार परीक्षा दिली. १३० विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात वेगवेगळी पदके देऊन सन्मानित करण्यात आले. गिरीश कुळकर्णी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेची माहिती दिली. उपाध्यक्ष शिवराज यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डाॅ. अबिदा बेगम यांनी परिक्षेचा निकाल घोषित केला तर स्थानिक समन्वयक लोकेश यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गांधी भवनच्या महादेव देसाई सभागृहात समन्वयक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
Next Post

शिंदे सरकार कोसळण्याची शक्यता : घटनातज्ञ असीम सरोदे यांचे मत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव बस स्थानकातून वृद्धाचे पैसे घेऊन पळणाऱ्या दोघांना पकडले !

September 13, 2024

चक्रीवादळात जीव गमावलेल्या तिन्ही मयतांच्या वारसांना मिळाली प्रत्येकी चार लाखांची मदत

June 19, 2021

हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंदचा घेतला निर्णय

January 9, 2021

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

February 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group