TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किनगाव येथे जिवा महाले जयंती उत्साहात साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) किनगाव येथे (दि.९ ऑक्टोबर) रोजी जिवा महाले जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून साजरी करणयात आली.

यावेळी ” होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” असा गजर करण्यात आला. तद्नंतर कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी स्वतःच्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता कामकाज करणाऱ्या नाभिक कुळाचे कोरोना योद्धा मनीषा अटवाडे वढोदे प्र. यावल, मनीषा बाणाईत (सोनवणे) पाडळसे, सुमन अंबिकार हिंगोणे, रेखा बाणाइत सांगवी, हिराबाई सुर्यवंशी मालोद यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

त्याचप्रमाणे यावल तालुका आखिल भारतीय जीवा सेना तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष मनोज सूर्यवंशी किनगाव, तालुका उपाध्यक्ष रवींद्र वसाने न्हावी यांची व पूर्ण तालुका कार्यकारणीची सर्वानुमते निवड नियुक्त पत्र देण्यात आले.

तेव्हा जीवा महाले बहुउद्देशिय संस्था यावल यांची उपशाखा म्हणून किनगाव येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी किनगाव शहराध्यक्ष सुरेश खंबायत व उपाध्यक्ष सुनील लिंबायत पूर्ण कार्यकारिणीस नियुक्त पत्र देण्यात आले.

यावेळस उपस्थित अखिल भारतीय जीवा महाले प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुधीर महाले, जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ वाघ, किशोर श्रीखंडे, जिल्हा प्रवक्ता व जिल्हा संपर्क प्रमुख सुनील श्रीखंडे यावल तालुक्याचे सर्वांचे लाडके नेते अनिल चौधरी अध्यक्ष जीवा महाले बहूद्देशिय संस्था यावल व जिल्हा कार्याध्यक्ष व कारक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश निंबायती किनगाव  यांनी केले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे किनगाव व यावल परिसरातील समस्त नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

किशोर माळी यांची तालुका समन्वयकपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहस्थळी खळबळ : सासूच्या पाया पडताच ५ लाखाचे दागिने क्षणात झाले गायब

December 10, 2021

दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ ; उद्या होणार चौकशी

October 16, 2022

घर खाली करुन दे म्हणत भावंडांवर फायटरसह लोखंडी पट्टीने केले वार

October 26, 2025

जळगाव : पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार !

October 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group