TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय स्टेट बँकेत तरुण-तरुणींना नोकरीची संधी ; असा करा अर्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देशातील सुशिक्षित तरुण-तरुणींना स्टेट बँकेत (SBI) नोकरीची (Job) चांगली संधी आहे. बँकेने काही पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. भारतीय स्टेट बँकेची ही नोकरभरती एकूण ६४१ पदांसाठी आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय स्टेट बँकेने चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनेल, चॅनेल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनेल आणि सपोर्ट ऑफिसर – एनीटाइमस चॅनेल्स या पदांच्या नोकरीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांना स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी १८ मे रोजी म्हणजे आजपासून या अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

स्टेट बँकेची नोकरीसाठीच्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १८ मे २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ जून २०२२

स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी भरती

चॅनेल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनेल – ५०३
चॅनेल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनेल – १३०
सपोर्ट ऑफिसर – एनीटाइमस चॅनेल्स – ८

स्टेट बँकेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नोकरीच्या पदांसाठी ‘हे’ असेल वेतन

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल (सीएमएफ-एसी) – रु.३६,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी :- चॅनल मॅनेजर सुपरवायजर (सीएमएस)
चॅनल मॅनेजर सुपरवायजर एनीटाइम चॅनल (सीएमएस-एसी) – रु.४१,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी :-एजीएम (एसी) नेटवर्क
सपोर्ट ऑफिसर- एनीटाइम चैनल्स (एसओ-एसी) – रु. ४१,०००/- प्रति महिना रिपोर्टिंग अथॉरिटी:-एजीएम (एसी) नेटवर्क

स्टेट बँक भरती २०२२ साठी आयुमर्यादा

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना वयाची मर्यादा ही ६० वर्ष आहे.

स्टेट बँक भरती २०२२ ‘अशी’ असेल निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्टिंग
मुलाखत
मेरिट लिस्ट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

राज ठाकरे ५ जुनला अयोध्येत ; मनसेकडून जय्यत तय्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दवाखाना सुरू करण्यासाठी 15 लाख माहेरून आणावे म्हणून विवाहितेचा छळ ; वरणगाव पोलिसात सासरच्यांविरुद्ध गुन्हा

May 8, 2022

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर धरणगावात पोलिसांचे रुट मार्च !

September 3, 2022

दुकान चालू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून मागितली खंडणी ; बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

January 4, 2023

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group