TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरात तर आकडेवारी चिंताजनक आहे. मृत्यूदरही वाढत आहे. दरम्यान नाशिकमध्ये नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पांडे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या.

नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळं निधन झाले आहे. कल्पना यांच्या निधनानं नाशिक शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कल्पना पांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शिवसेनेच्या प्रभाग २४ मध्ये विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडुन आल्या होत्या. त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता. तसंच, प्रभागातील विकास कामे व मतदारांशी संपर्कही तगडा होता.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

नाशिकमध्ये कोरोनाची दहशत कायम

नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत ४२९४ रुग्णांनी वाढ झाली आहे. हा आकडा मोठा आहे, वेळीच गांभीर्य न लक्षात घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. शनिवारी दिवसभरात नाशिकमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला असून अवघ्या तीन दिवसांत १०० जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत बळींची संख्या २६५१ वर गेली आहे. एकट्या नाशिक शहरात शनिवारी दिवसभरात २०८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शहरात १० एप्रिल रोजी बळींची संख्या १५ होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

'विरोधी पक्षाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं' : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

April 19, 2021

मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींना15 व्या वित्त आयोगातील निधीचे त्वरित वितरण करा ; रोहिणीताई खडसे यांची मागणी !

July 31, 2024

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

December 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group