TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुकान चालू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून मागितली खंडणी ; बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील एका व्यावसायिकाकडे दुकान चालू ठेवण्यासाठी १ हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील जामनेर रोडवर शांताराम सुरेश शेळके (वय ४०) यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वसंता अशोक सोनवणे (रा. भिलवाडा, बोदवड) याने शांताराम शेळके यांना अश्लिल शिवीगाळ करत तुला जास्त माज आलाय का?, तुला तुझं दुकान सुरु ठेवण्यासाठी मला दर हप्त्याला एक हजार रुपयाचा हप्ता द्यावा लागेल. तसेच सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. याआधी देखील वसंता सोनवणे याने शांताराम शेळके यांच्याकडून दुकान सुरु ठेवण्यासाठी खंडणी घेतली असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फो. सुधाकर शेजोळे हे करीत आहेत.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात ; पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

March 26, 2021

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, जमावाकडून दगडफेक

January 29, 2021

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

January 19, 2026

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

May 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group