TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हसू नका हे खरंय ; लाच म्हणून मागितले चक्क दारूचे दोन खंबे ; ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई !

बीडीओंची सही घेऊन देण्यासाठी सात हजार रुपये तसेच ब्लॅक डॉगचे २ खंबे मागितले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) भूमिगत नालीच्या बांधकामाची रक्कम अदा करण्यास परवानगी देण्यासाठी बीडीओंची सही लागत होती. या बदल्यात ग्रामसेवकाने बीडीओंची सही घेऊन देण्यासाठी सात हजारासह ब्लॅकडॉग दारूचे दोन खंबेही लाच म्हणून मागितल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिद्धार्थ कृष्णा घोडके (वय- ४२ मांजरगाव ता. बदनापूर), पुष्पा महाजन अंबुलगे (वय- ४० रा. उजैनपुरी ता. बदनापूर) असे कारवाई झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. या कारवाईनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमीगत नाली बांधकामाला काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. दरम्यान काम पूर्ण झाल्यामुळे एमबीवर व उर्वरित १ लाख ४८ हजार ४६७ रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना रक्कम अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देण्यासाठी मांजरगाव येथील ग्रामसवेक सिद्धार्थ घोडके याने ‘तुमचं काम केलं आहे, त्यासाठी मला सात हजार रुपये द्यावे लागतील. तसेच ब्लॅक डॉगचे चार हजार रुपयांचे २ खंबे द्यावे लागतील’, असं म्हणून दारूची देखील मागणी केली.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

यानंतर पथकाने २० जून रोजी मागणीबाबत पडताळणी केली. त्यावेळी मांजरगावचे ग्रामसेवक सिध्दार्थ घाेडके यांनी पंचासमक्ष तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले आहे. त्यासाठी ११ हजार रूपये द्यावे लागतील. ते शक्य नसेल तर सहा सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील. नाही तर दोन ब्लॅक डॉगचे दोन हजारांना मिळणारे दोन खांबे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यावेळी घोडके यांनी ग्रामसेविका अंबुलगे यांना बोलावून तुमचे किती पसेंटेज असते मॅडम सरपंचांना सांगा असे सांगितले. सदर लाच घेण्यासाठी ग्रामसेवक अंबुलगे यांनी एका लाखाचे बिलासाठी गटविकास अधिकारी मॅडम यांना ४ हजार रूपये आणि विस्तार अधिकारी यांना 1 ते 2 हजार रूपये द्यावे लागतात. तसेच क्लार्क यांना सुद्धा वेगळे ५०० रूपये द्यावे लागतात, असे म्हणून तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. यानंतर पथकाने २० जून रोजी मागणीबाबत पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला असता हा सगळा प्रकार एसीबीच्या पंचांसमोर घडला. त्यामुळे लाचखोर ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके आणि महिला ग्रामसेवक पुष्पा अंबुलगे यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जालना अँटी करप्शन ब्युरो करत आहे. दरम्यान, लाचेच्या बदल्यात दारूचे दोन खंबे देण्याची मागणी करण्यात आल्याने या प्रकरणाची जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

अर्धी मारली अर्धी बाटली कमरेला बांधून घरी निघाला, रस्त्यात घडलं भयंकर ; दारूची बॉटल फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत आज मेघगर्जना ; हवामान खात्याचा अंदाज

April 25, 2022

पार्सल देण्यासाठी गेलेल्या ट्रान्सपोर्टमधील तरुणांकडून लोखंडी पाईपने मारहाण

June 15, 2025

उपोषणकर्त्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदेंसह ६ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल !

May 7, 2021

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? ; उत्तर न देता सदाभाऊ खोतांनी काढला पळ ! 

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group