TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्धी मारली अर्धी बाटली कमरेला बांधून घरी निघाला, रस्त्यात घडलं भयंकर ; दारूची बॉटल फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) अर्धी दारूण पिऊन झाल्यानंतर अर्धी बाटली कमरेला बांधून घरी जात असतांना अपघात झाल्यामुळे कंबरेला ठेवलेली दारूची बाटली फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १० जुलै रोजी घडली आहे. अभिषेक संजय बारहाटे (वय २२), असे मृत तरुणाचे नाव आहे.

नांदेड शहरातील खोब्रागडेनगर येथील अभिषेक बारहाटे याने मद्यप्राशन केले होते. त्यानंतर नशेत असताना शिल्लक असलेली दारूची बॉटल समोरील बाजूने कंबरेला खोचून तो अण्णाभाऊ साठे चौकाकडून घराकडे निघाला होता. तो जोरात चालत जात असल्याने या मार्गावरील पेट्रोल पंपासमोर पायात पाय अडकून पोटावर पडला. सदर मार्ग सिमेंट काँक्रीटचा असल्याने जोरात आपटून कंबरेला खोचलेली दारूची बॉटल फुटून त्याच्या पोटात घुसली. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिले आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

जळगाव : बेपत्ता युवकाचा खूनच, होमगार्डसह एकाचा सहभाग ; एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुवर्णसंधी ! या आठवड्यात ‘या’ बँकांमध्ये होणार बंपर भरती ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 12, 2022

बाबासाहेबांनी संविधानातून समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला : ना. गुलाबराव पाटील

November 26, 2021

जळगाव : भावेश पाटीलच्या खून प्रकरणी दोघांना पुण्यातून अटक !

August 25, 2022

महिलेच्या पर्समधून रोकड, दागिन्यांची चोरी !

November 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group