TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन भारत सरकार मान्यताप्राप्त संघटनेचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पत्रकारितेत व संघटनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भारतभर पत्रकार हितासाठी काम करणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचा मानाचा असलेला “पत्रकार रत्नम” पुरस्कार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व दैनिक भास्करचे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुर्यकांत कदम यांना मिळाला. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेला २० वर्ष पूर्ण होऊन २१ व्या वर्षात पदार्पण केल्याने त्यानिमित्त पुणे कात्रज नऱ्हेगाव वृंदावन हॉल येथे राष्ट्रीय बैठकीचे आयोजन दि. ३ रोजी करण्यात आले होते. यावेळी हा पुरस्कार पत्रकार सूर्यकांत कदम यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती, भारत संयुक्त प्रभारी अजयकुमार मिश्र, प्रदेश अध्यक्ष सचिन शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शिवाजीराव कांबळे, राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, दिल्ली सचिव राजेश जैन, डॉ. ब्रजेश यदुवंशी, राष्ट्रीय संघटन मंत्री भुपेंद्र अग्रहरी, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते देण्यात आला.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

यावेळी सल्लागार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे, चित्रपट, कला व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबराव उर्फ यश काळे, दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नऱ्हे गावचे सरपंच सागर भूमकर,  मुंबई सचिव अनिल गुप्ता, पूर्वांचाल प्रभारी मकसूद अहमद आजमी, दिल्ली सचिव राजेंद्र जैन, पूर्वांचाल प्रवक्ता राजेंद्र प्रसाद रॉय, अनिल सिंग आजमगड, मानिकचंद गुप्ता आजमगड, विवेकानंद पांडे पूर्वांचाल प्रभारी, राहुल पांडे आजमगड यांच्या सह, परमेश्वर सिंग अध्यक्ष नवी मुंबई, संजय चतुर्वेदी कोषाध्यक्ष महाराष्ट्र, शिक्षण सम्राट चिंतामणी पांडे (जोगेश्वरी), पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : पोलीस भरतीच्या नावाखाली प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण !

August 11, 2023

धरणगावकरांच्या वतीने माजी नगरसेवक अकील मोमीन यांना श्रद्धांजली

February 11, 2022

दिव्यांगत्व रोखण्यास उडान प्रारंभिक बालविकास केंद्राची मदत होईल : भालचंद्र पाटील

December 4, 2022

‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय’ : चंद्रकांत पाटील

September 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group