TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक, १८ खासदारांपैकी ६ अनुपस्थित ; जाणून घ्या…कोण हजर, कुणाची दांडी?

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिवसेनेत खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला एकूण ६ खासदार गैरहजर राहिले आहेत.

 

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. या खासदारांपैकी एकूण १२ खासदार मातोश्रीवर उपस्थित आहेत. तर सहा खासदार अनुपस्थित आहेत. हे खासदार नेमक्या कुठल्या कारणामुळे अनुपस्थित आहेत याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते सुद्धा या बंडात सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पक्षाने प्रतोद पदावरून काढल्याने ते सुद्धा शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार हजर झाले आहे. शिवसेनेचे खासदार उशिराने गैरहजर झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण आता शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १३ खासदार बैठकीला उपस्थित तर ६ खासदार अनुपस्थित होते.

 

बैठकीला उपस्थित खासदार

१.गजानन कीर्तिकर,२.अरविंद सावंत,३.विनायक राऊत,४.हेमंत गोडसे,५.धैर्यशील माने,६. प्रताप जाधव,७. सदाशिव लोखंडे,८. राहुल शेवाळे,९. श्रीरंग बारणे,१०. राजन विचारे,११) ओमराजे निंबाळकर,१२) राजेंद्र गावीत

 

बैठकीला अनुपस्थित खासदार

१.यवतमाळ-वाशिम – भावना गवळी ,२) परभणी – संजय जाधव,३) कोल्हापूर – संजय मंडलिक,४) हिंगोली – हेमंत पाटील,५) कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे,६) रामटेक – कृपाल तुमाने,७) दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर,

 

राज्य सभेतील उपस्थित खासदार

संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

...तर खासदारांचा मोठा गट विरोधात मतदान करेल ; गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

September 6, 2020

माजी नगरसेवक राजु फाफोरेकर यांच्याकडून अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप.

November 15, 2020

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ४०९ बरे, २ जणांचा मृत्यू !

February 8, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९८६ कोरोनाबाधित, ४१८ झाले बरे !

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group