TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रचार सभेत शेतकऱ्याचा मृत्यू तरीही ज्योतिरादित्यांनी सुरु ठेवले भाषण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

खंडवा (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. परंतू याठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही ज्योतिरादित्यांनी भाषण सुरु ठेवल्याने त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली आहे.

 

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. त्याचा प्रचार करण्यासाठी शिंदे गेले होते. शिंदे येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे चालू होती. दरम्यान, पंढना येथील भाजपचे आमदार राम डांगोरे भाषण देत होते, त्यावेळी ८० वर्षीय शेतकरी जीवनसिंग यांचा अचानक मृत्यू झाला. शेतकऱ्याचा मृत्यू होताच आजुबाजुच्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. तरीही नेत्यांचे भाषण थांबले नाही. दरम्यान, काँग्रेसने व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्याचा भर सभेत मृत्यू झाला तरीही सभा पुढे सुरु का ठेवली, असा सवाल विचारला आहे. तसेच शेतकऱ्याच्या मृतदेहासमोर बेशरम भाजपा टाळ्या वाजवत राहिली, अशी टीका केली आहे. शिंदे घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत शेतकऱ्याचा मृतदेह सभास्थळापासून नेण्यात आला होता. जेव्हा शिंदे यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्याला श्रद्धांजली दिली आणि एक मिनिटाचे मौन ठेवले. यानंतर भाषण सुरु केल्यामुळे काँग्रेसने यावर टीका केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

गडचिरोलीत चकमक ; ५ माओवाद्यांचा खात्मा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

May 7, 2022

जावयाने मारला सासूच्या घरात डल्ला ; सोन्याचे दागिने लांबवले !

October 1, 2023

मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे : शिवसेना

July 19, 2021

महानायक अमिताभ बच्चनविरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group