TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची पहिली प्रतिकिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2020
in आरोग्य, क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचे महान वेगवान गोलंदाज विश्‍वकरंडक विजेते कर्णधार कपिल देव निखंज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष व कपिल देव यांचे जवळचे मित्र अशोक मल्होत्रा यांनी दिली आहे.

छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचारही सुरू असून त्यांची ऍन्जिओप्लास्टी करण्यात आल्याचेही मल्होत्रा यांनी सांगितले आहे. त्यावेळी कपिल देव यांची पत्नी रोमी त्यांच्यासमवेत होती. कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त शुक्रवार सकाळपासून प्रसिद्ध होत होते. मात्र, ती केवळ अफवा असल्याचेही रोमी यांनी सांगितले आहे.

READ ALSO

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

61 वर्षीय कपिल देव यांनी 1983 साली भारतीय क्रिकेट संघाला आपल्या नेतृत्वात विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आज वयाच्या 61 व्या वर्षीही ते भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतल्यावरही ते एक मार्गदर्शक तसेच समालोचक म्हणून कार्यरत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
Next Post

खडसेंच्या निमित्ताने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडला ; राम शिंदेंचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात : गुरजीत कौर

March 19, 2021

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिलेशी हुज्जत, कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप

February 25, 2021

महिला हॉकी स्पर्धा : जिंकणारच हे ध्येय ठेवून क्रीडागणामध्ये उतरा : महापौर जयश्री महाजन

November 10, 2021

१०-१२ वीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द होणार? ; याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group