TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं : रावसाहेब दानवे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दानवे यांना लक्ष करत हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत असल्याचे ते म्हणाले होते. आता यावरच दानवे यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केले असल्याचे दानवे म्हणाले.

दानवे म्हणाले की, ”एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केले आहे. एकनाथ खडसे यांच्या कल्पनेत असतील काही मनोरंजन करणारे नेते. पण भाजपचे नेते हे कामे करणारे आहेत. मनोरंजन करणारे नाहीत.” रावसाहेब दानवे यांची गिरीष महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आणखी चार प्रेन ड्राईव्ह बॉम्ब बाहेर येणार

यावेळी महाविकास आघाडी सरकारला इशारा देत ते म्हणाले आहेत की, आणखी चार प्रेन ड्राईव्ह बॉम्ब बाहेर येणार आहेत. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची फॉरणसिक चाचणी करण्यात यावी. तसेच त्यांना कठोर शासन करण्यात यावे. काहीतरी सत्य दडलय म्हणूनच तर त्यांनी राजीनामा दिला, असं देखील ते म्हणाले आहेत.

त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले : दानवे

शिवसेनेवर निशाणा साधत दानवे म्हणाले आहेत की, ”जनसंघापासून आजवर कधीही हिंदुत्व विरोधी काम केले नाही. नमाज अदा करण्याचे प्रशिक्षण दिले नाही. भाजपच्या हिंदुत्ववावर कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.” ते म्हणाले, दाऊद इब्राहिमशी सबंध ठेवणारा नवाब मलिक जेलमध्ये असताना सुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे त्याला हात लावू शकले नाही. कारण त्यांना हिरव्याची भीती वाटते. ज्या दिवशी त्यांनी आमच्याशी दगाफटका करून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करून हिरव्याची साथ दिली, त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले. नोटा पेक्षा कमी मत पडली याचे विश्लेषण शिवसेनेन करावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सोन्याच्या दरात इतक्या हजारांनी झाली घसरण ; गुंतवणूकदारांचे धाबेही दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोंबला : दोन मित्रांच्या बायका एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या ; घेतला मोठा निर्णय पण..!

February 17, 2022

अखेर गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा !

February 7, 2023

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

December 22, 2023

कासोदा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group