TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विषारी सापाच्या सहाय्याने हत्या करण्याचा प्रकार राजस्थानमध्ये नेहमीचंच झालंय : सुप्रीम कोर्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in कोर्ट, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) विषारी साप आणणं आणि त्यांच्या सहाय्याने हत्या करण्याचा नवा ट्रेंड आहे. राजस्थानमध्ये हे आता नेहमीचंच झालं आहे, असे धक्कादायक निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर एका खुनाची सुनावणी पार पडली. आरोपी राजस्थानचा असून सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वरील वक्तव्य केले. २०१९ मध्ये सुनेने सासूची सापाचा दंश देऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सून अल्पनाचं जयपूरमधील मनिष नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप होता. अल्पना आपली सासू सुबोध देवी यांच्यासोबत राहत होती. अल्पनाचा पती आणि भावोजी लष्करात असल्याने घऱात नसायचे. सासरेदेखील कामानिमित्त घऱी नसायचे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सचिन आणि अल्पनाचं १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न झालं होतं. अल्पनाचे मनिषसोबत विवाहबाह्य संबंध असून ते नेहमी फोनवर बोलत असतं. सुबोध देवी यांना याची माहिती मिळाल्यानंतर यावरुन त्या सूनेला टोमणा मारत असत. सासूचा अडथळा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर अल्पना आणि तिचा प्रियकर मनिष यांनी हत्येचा कट आखला. २ जून २०१९ रोजी सुबोध देवी यांचा सापाने दंश घेतल्याने मृत्यू झाला. मृत्यूच्या दीड महिन्यांनी शंका आल्याने सासऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुटुंबाने अल्पना आणि मनिष यांच्यातील संभाषणाची माहितीही दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी २ जूनला अल्पना आणि मनिष यांच्यात १२४ वेळा फोनवर बोलणं झालं. तर अल्पना आणि कृष्ण कुमार यांच्यात १९ कॉल झाले. यावेळी काही मेसेजही पाठवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पना, मनिष आणि त्यांचा मित्र कृष्ण कुमार सुबोध देवी यांच्या हत्येत सहभागी होते. सर्व आरोपींनी ४ जानेवारी २०२० ला अटक करण्यात आली असून तेव्हापासून जेलमध्ये आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास एनआयएकडे ; अमित शहांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ !

September 17, 2022

३ एकर पपईच्या बागेत फुलवला झेंडू फुलांचा आकर्षक मळा !

October 17, 2020

खंडणी, खुनाचा प्रयत्न व मोक्कामधील अट्टल गुन्हेगाराला जळगावातून अटक !

September 24, 2024

संतापजनक : देवीच्या दारात पुजारीकडून महिलेला केस पकडून मारहाण !

August 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group