TheClearNews.Com
Saturday, April 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ !

जाणून घ्या... आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. समाजातही मान-सन्मान राहील. तुमच्या बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे कारण उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे पैशांची कमतरता भासू शकते. स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ : आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जवळच्या मित्राचा सल्ला तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवेल. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामांपासून दूर राहा. अपमानास्पद परिस्थिती उद्भवू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

READ ALSO

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

मिथुन : इतरांवर विसंबून राहण्याऐवजी तुमच्या सामर्थ्यावर विसंबून राहा. व्यवसायात नवीन करार मिळू शकतात. पती-पत्नीमधील भावनिक संबंध मधुर होतील. आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क : एखाद्या महत्त्वाच्या संभाषणात किंवा भेटीत तुमच्या तोंडून असे काही बॉलले जाऊ शकते, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. अशा परिस्थितीत आज अशा महत्त्वाच्या गोष्टी टाळल्या तर बरे होईल. अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह : आज कोणाच्याही चर्चेत पडू नका. तुम्ही बनवलेल्या धोरणांवरच काम करा. व्यवसाय क्षेत्रातील प्रत्येक कार्य आपल्या देखरेखीखाली करा. कौटुंबिक वातावरण मधुर आणि आनंददायी राहील. आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या : जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढेल. कामही चांगले होईल. पण स्वतःवर जास्त कामाचा बोजा घेतल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ : दुपारची स्थिती अधिक लाभदायक होत आहे. म्हणजेच वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. मित्र किंवा बाहेरील व्यक्तीसोबत पैशाची देवाणघेवाण करण्याच्या सूचनेमुळे वाद होऊ शकतात. हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक : घरात एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. शेजाऱ्यांशी काही वाद किंवा भांडण होऊ शकते. इतरांच्या कामात ढवळाढवळ न करता आपले काम करा. जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू : मुलाच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक उत्सवाला जाणे देखील कार्यक्रमात समाविष्ट केले जाऊ शकते. काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. त्यामुळे सर्व कामे करताना बजेट लक्षात ठेवा. कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर : आर्थिक स्थिती सुधारण्याच्या अनेक संधी मिळतील. त्यामुळे कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका. मार्केटिंगशी संबंधित कामांवर विशेष लक्ष देणे फायदेशीर ठरेल. हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ : तुमचे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुमच्या विरोधात काही अफवा पसरवू शकतात, सावध रहा. विद्यार्थी आणि तरुणांनी आपल्या ध्येयापासून भरकटू नये. नोकरीतील बॉस आणि उच्च अधिकारी तुमच्या कामावर समाधानी झाल्यानंतर पदोन्नती देऊ शकतात.कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन : इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नका. आर्थिक समस्या आणि त्रास तुमच्या कामात अडथळा आणतील. आज व्यवसायाच्या क्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Next Post

जळगावच्या सराफाला २१ लाखांना लुटले ; पोलिसासह व्यापाऱ्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ !

September 17, 2022

चालकाला मारहाण करीत मोबाईलसह रोकड लुटली ; भडगाव पोलिसात गुन्हा !

July 27, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ५ कोरोनाबाधित, ५३ झाले बरे !

July 19, 2021

‘आता गुडबाय म्हणायची वेळ’, सचिन वाझेंचं व्हॉटसअॅप स्टेटस !

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group