TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूर येथे लक्ष्मी नागरी पतसंस्थातर्फे गुणवंतांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेने गुणवंत विद्यार्थी यांचा गुण गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

विद्यार्थी यांनी देश विकासात सहभागी होऊन देश महासत्ता होणे कामी योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी कोरोना महामारी नियंत्रणासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा लॉकडाऊनचा पुन्हा प्रसंग येऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले. सभेचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे होते. यावेळी संस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेत १० टक्के डिव्हिडंट जाहीर करण्यात आला. कार्यक्रमास संचालक अनिल नारखेडे, विजयकुमार परदेशी, सुरेश परदेशी, निळकंठ सराफ, आर एल चौधरी, खेमचंद नेहते, आपा भालचंद्र चौधरी, डॉ. गणेश नेहते, रेवती पाटील, लतिका बोण्डे, भास्कर बोण्डे, बी एन नारखेडे, प्रा. पी एच राणे, चोलदास पाटील पद्माकर पाटील, बी इ पाटील, सुनील वाढे, योगेश भावसार, सुनील नारखेडे, भास्कर नारखेडे यांची उपस्थिती होती. कोरोना नियमांचं पालन करून कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता मनोज वायकोळे, राजेंद्र मानकर, राजू मिस्त्री, सुभाष गलवाडे यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

यावेळी सौरभ उमाकांत पाटील यांची बंगलोर येथील जगप्रसिद्ध संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. ही बाब जिल्ह्यासह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणारी आहे. यानिमित्त त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्र संचलन व्यवस्थापक जयश्री चौधरी यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

कतिया समाज समिती भुसावळ यांच्यावतीने माँ नर्मदा जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झालीय : राज्यातील ‘या’ मंत्र्याच्या टीकेमुळे महाविकास आघडीमध्ये प्रचंड खळबळ !

April 19, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 20 जून 2024 !

June 20, 2024

जाणून घ्या…बीएचआर घोटाळ्यातील सहभागासह झंवरच्या बाबतीत इतर महत्वपूर्ण गोष्टी !

August 10, 2021

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group