TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. उत्तमराव नाना पाटील यांची पुण्यतिथी भाजपा कार्यालयात साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे पहिले प्रदेशाध्यक्ष व जळगाव जिल्ह्याचे पहिले आमदार व खासदार ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय उत्तमराव नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज भाजपा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

 

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सर्वप्रथम उत्तमराव नाना यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन भाजप जिल्हाध्यक्ष व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांनी केले. तसेच स्वर्गीय उत्तमराव नाना यांच्या जिवन कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे यांनी नानांच्या जीवन कार्यांचा उजाळा दिला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, सदाशिव राव ढेकळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, प्रा भगतसिंग निकम, बापु ठाकरे, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, नगरसेवक धीरज सोनवणे, मयूर कापसे, अॅड. सुचीताहाडा, गायत्री राणे, रंजना सपकाळे, सुरेश सोनवणे, अमित काळे, रंजना वानखेडे, महेश चौधरी, राजेंद्र मराठे, जितेंद्र मराठे, किशोर चौधरी, भरत सपकाळे, अतुल हाडा, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे व छाया सारस्वत, मंडल अध्यक्ष शक्ति महाजन, संजय लुल्ला, आघाडीचे प्रमोद वाणी, प्रभाकर तायडे, अमित देशपांडे, युवामोर्चाचे गौरव पाटील, अशफाक शेख योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

शेतकरी आंदोलनाचा विजय ! तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडा ; आमदार अनिल पाटलांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

April 27, 2021

उपोषणकर्त्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदेंसह ६ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल !

May 7, 2021

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन एटीएममधून बॅटरी लंपास !

December 12, 2023

धक्कादायक : करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार !

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group