TheClearNews.Com
Wednesday, November 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

*प्रधानमंत्री जनकल्याण यात्रेच्या “एलईडी व्हॅन” आणि “जनजागृती चित्ररथां”चा धरणगाव येथे शुभारंभ* 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी गिरणा जल योद्धा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून 75व्या आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीनिमित्तप्रधानमंत्री जनकल्याण यात्रेच्या “एलईडी व्हॅन” आणि जनजागृती चित्ररथां”चा शुभारंभ ……धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी 10:30 वाजता करण्यात आले.

केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी 75 योजना, 75 स्टॉल, 75 योजना दूत यांच्या माध्यमातून 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात,एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच छताखाली, प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन करण्यात येणार असून या जत्रेच्या जनजागृतीनिमित्त जनजागृती एलईडी व्हॅन..

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

व जनजागृती चित्ररथांचा शुभारंभ झेंडे दाखवून करण्यात आला.त्याप्रसंगी भाजप जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,जि.प.सदस्या माधुरी ताई अत्तरदे,शिरिषआप्पा बयास,कमलेश दादा तिवारी,गुलाबबाबा पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,कडुअप्पा बयास,ओबीसी चे सुनिल चौधरी,युवा मोर्चाचे निर्दोष पाटील,शिवदास पाटील,नाना पाटील,बाळू आबा,विशाल पाटील,सुनिल चौधरी,कन्हैया रायपूरकर,अनिल महाजन,सचिन पाटील,राजू महाजन,जुलाल भोई,वासुदेव महाजन,मनोज झोपे,शुभम चौधरी,विकी महाजन,इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dharangaov #pmmodiyojna #pradhanmantri #

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 नोव्हेंबर 2026 !

November 2, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
Next Post

त्या' ९ लोकांची आत्महत्या नव्हे, चहा पाजून तांत्रिकाने संपवले संपूर्ण कु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने आबासाहेब वाघ यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

October 5, 2021

मोठी बातमी : दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ; बच्चू कडूंनी दिली माहिती !

August 18, 2022

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ !

September 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group