TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेहुणबारे गुटखा प्रकरण : एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने ही बदली करण्यात आल्याचे कारण आदेशात नमूद केले असले तरी, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण बदलीचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी काही दिवस आधीच एपीआय सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

 

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

नेमकं काय आहे प्रकरण

मेहुनबारे पोलिस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याने भरलेला ट्रक पकडला होता. परंतु स्थानिक ठिकाणी फिर्याद न देता तो ट्रक थेट जळगाव येथे आणला जात होता. याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर ट्रकचा पाठलाग केला आणि जळगाव शहरालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ तो ट्रक पकडला. यावेळी साधारण तासभर आमदार चव्हाण यांचा पोलिसांसोबत वाद झाला. यानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी माझी फिर्याद घ्यावी असा आग्रह धरला. यावरून पुन्हा एकदा आमदार चव्हाण आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान आमदार चव्हाण यांनी यासंदर्भात संपूर्ण घटनाक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिघावकर व पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंढे यांना दिली. यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढत या प्रकरणात गुटखा ट्रक मालकांशी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान या ट्रकमध्ये साधारण ६७ लाखाचा गुटखा आढळून आला होता.

 

यांचे झालेय निलंबन

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते . अखेर काल रात्री पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी निलंबनाचे आदेश काढले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सपोनि सचिन बेंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, मनोज दुसाने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

किरणकुमार बकाले यांच्याकडे एलसीबीचा पदभार

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा १७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले. जळगाव एलसीबीचे पो.नि. बापू रोहोम यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. आदेशात कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने ही बदली करण्यात आल्याचे कारण त्यात नमूद करण्यात आले आहे. तर एलसीबीचा प्रभारी पदभार सध्या किरणकुमार बकाले यांना देण्यात आला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

धरणगाव क्रीडा संकुलाचे अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

December 18, 2021

Horoscope : जाणून घ्या..राशीभविष्य, शुक्रवार २५ फेब्रुवारी २०२२ !

February 25, 2022

Weekly Horoscope : राशिभविष्य रविवार 21 एप्रिल ते शनिवार 27 एप्रिल 2024 !

April 21, 2024

LIC ची विषेश योजना : दररोज ३० रूपये जमा करा अन् मिळवा ४ लाख ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group