TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांचा लेटर बॉम्ब ; गृहमंत्र्यांकडे केली मोठी मागणी ?

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र दिले असून त्या पत्रात भुसावळमधील एका प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पत्रात एका खळबळजनक घटनेचा उल्लेख असल्याचे कळते.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे ‘चाळीसगाव कनेक्शन’ बाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील मी खडसे यांना कायमच आव्हान देत असतो. त्यामुळे आताही मी माझा सीडीआर जगजाहीर करतो. खडसेंनीही आपला सीडीआर जाहीर करावा. तसेच मागे समोर आलेले भुसावळमधील ड्रग्स प्रकरणातील गुन्हेगार कोणाशी संबंधित होते?, हे खडसेंनी बघावं. त्यामुळे मीच आता ललिल पाटील जळगाव जिल्ह्यात आला असेल तर तो कुणाला भेटला, कुठं आला? या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगत आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी एकच खळबळ उडवून दिली होती.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन-चार दिवसापूर्वी एक पत्र दिले असून त्यात भुसावळमधील एका तरुणीवरील अत्याचारासह ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे कनेक्शन बाबत गंभीर आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे कळतेय. दरम्यान, या पत्रात नेमकं काय म्हटले आहे?, याची आता जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता लागून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : तरुणीच्या कथित लैंगिक शोषणासह भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सचिन वाझेला घेऊन एनआयएची मिठी नदीवर, सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

March 29, 2021

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025

भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2020

भुसावळातील राष्ट्रवादी पदाधिकारी भाजपात ‘स्वगृही’ परतले !

August 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group