TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साहित्य समाज विश्वाचा आरसा – डॉ. मिलिंद बागुल

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय साहित्याने आपल्या सामाजिक वास्तवाला दुर्लक्षित न करता साहित्याच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा जो प्रयत्न केला. त्यात दलित साहित्याचा आंबेडकरी साहित्याचा, स्त्री साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा असून कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांचा ओसंडले शब्दकण हा कवितासंग्रह तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असून साहित्य हा समाजाचा आरसा असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सत्यशोधकी साहित्य परिषदेने कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांच्या ओसंडले शब्दकण कवितासंग्रहाच्या प्रकाशना प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कवयित्री माया धूप्पड, गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

कवयित्री माया धूप्पड याप्रसंगी बोलताना म्हणाल्या ओसंडले शब्दकन या कवितासंग्रहातील कविता आत्मभान जपण्याबरोबरच स्त्रियांच्या मनोभूमिका व्यक्त करणाऱ्या आहेत. वर्षानुवर्षापासून स्त्रियांच्या एकूणच जगण्याच्या दिशा ठरलेल्या होत्या शिक्षण घेऊन प्रगती साधून त्या लिहू, वाचू लागल्या आणि यातूनच नव्या युगाची सुरुवात स्पष्टपणे दिसून येते, कवयित्रीच्या मनातील भावना अनेक स्त्रियांच्या मनांच्या भावनेचे प्रतिनिधी करणारे असेच आहे असे देखील मत त्यांनी याप्रसंगी मांडले.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

गझलकार ज्ञानेश पाटील यांनी ओसंडले शब्दकण हा कवितासंग्रह सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, वास्तव अनुभूती देणारा कवितासंग्रह असून कवयित्री ज्योती वाघ यांनी आपल्या अनुभवी विश्वाला कवितेच्या माध्यमातून साकारलेले असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. या कार्यक्रमासाठी बुलढाण्याहून आलेल्या विजय कस्तुरे यांनी देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. इव्हेंटचे दिनेश थोरात यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख अतिथी डॉ. जगदीश पाटील, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप, शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार यांनी समायोचित मनोगते व्यक्त केलीत. सुरुवातीस कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांनी कविता संग्रहाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली.

यानंतर कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांच्यापुस्तकात समाविष्ट असलेल्या कवितांचे वर्षा पगारे, प्रविण लोहार, मंजुषा पाठक, शितल पाटील, सुधीर महाजन, अशोक पारधे, आशा साळुंखे, चित्रा पगारे यांनी प्रभावी वाचन केले. विचार मंचावर अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी गौतम बाविस्कर, अनिता परमार मॅडम, संध्या महाजन इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी तर आभार सुधीर महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonLiterature is the mirror of the society and the universe - Dr. Milind Bagul

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रकार उपक्रमशील शिक्षक यांनी दगडावर देवीचे सुंदर चित्र रेखाटले

October 3, 2022

जिल्ह्यात आज आढळले ४७ कोरोनाबाधित, २८ झाले बरे !

February 8, 2021

व्हॅक्सीन आलं तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 20, 2020

ध्वजावतरण करून जपला राष्ट्रध्वजाचा सन्मान ; धरणगाव तहसिलला दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group