TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवासात लाडूत गुंगीचे औषध टाकून प्रवाशाची लूट ; भुसावळ पोलिसांकडून एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रवासात प्रवाशांशी गोड बोलून त्यांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देऊन लुटणाऱ्या उत्तर प्रदेशमधील भामट्याला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. मिश्रीलाल द्वारका प्रसाद मौर्य (६७, भवैरनगर, मेहनवण, जिल्हा- गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार शिवदास रामचंद्र पाटील (६७) हे ५ जानेवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून अप १२८६० गीतांजली एक्स्प्रेसने जळगाव- कल्याण प्रवास करीत असताना आरोपी मौर्य याने त्यांना प्रवासात गुंगीचे औषध टाकलेला लाडू खाण्यास दिला. त्यांची शुद्ध हरपताच आरोपीने त्यांच्याकडील १ लाख ११ हजारांचा ऐवज लांबवला होता. कल्याण आल्यानंतर प्रवाशाने रेल्वे पोलिसात तक्रार केल्यानंतर हा गून्हा भुसावळात वर्ग करण्यात आला. यानंतर रेल्वे प्रवासात प्रवाशांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देऊन लुटणाऱ्या या उत्तर प्रदेशातील भामट्याला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

रेल्वे सुरक्षा बलाकडूनही याप्रकरणी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरू असताना शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता इन्स्पेक्टर बायनी प्रसाद मीना, कॉन्स्टेबल अरुण कुमार, सहा गुन्हे कॉन्स्टेबल सागर वर्मा यांनी ट्रेन क्रमांक ०११३९ मध्ये मनमाड- नाशिक दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेत २४ हजारांची औषध टाकलेल्या लाडूंचा बॉक्स, मेरफॅक्स औषधी बॉक्स, आणि कार्ड व कपडे आढळल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली त्यास भुसावळ रोकड, लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात टिफिन देण्यात आले. आरोपी विरोधात बीना, आधार अन्नपूर आदी ठिकाणी सुमारे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

मविआ सरकारचा मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता ; फडणवीसांच्या आरोपानंतर प्रचंड खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फार्मर ते ट्रान्सफार्मर’ प्रेरणादायी प्रवास ; शेतकऱ्यांनी उलगडला कृषि विकासाचा पट !

June 7, 2023

Weekly Horoscope साप्ताहिक राशिभविष्य – 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2024 !

September 15, 2024

अवैध गौण खनिज वाहतुक ; जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई, दोघांना अटक !

April 9, 2024

मला वाटत नाही नाथाभाऊ पक्ष सोडतील : गिरीश महाजन

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group