TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमवीराचा ‘कारनामा’ ; गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी अख्ख्या गावचा वीज पुरवठा करायचा खंडित ; पुढे जे घडलं ते भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पूर्णिया (बिहार) (वृत्तसंस्था) आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन असलेला तरूण अख्ख्या गावचा वीज पुरवठा खंडित करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर अख्खा गावच चक्रावून गेला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर गावात हा प्रकार घडला आहे.

गणेशपूरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असे. मात्र, यामागचे कारण गावकऱ्यांना सुरुवातीला माहीत नव्हते. नेहमी दोन ते तीन तास वीज गायब होत असल्याने गावकरी त्रासले होते. पण वीज पुरवठा खंडित होण्यामागचे कारण समजल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. इलेक्ट्रिशियन तरूण आपल्या गर्लफ्रेंडला चोरून भेटण्यासाठी अख्ख्या गावचा वीजपुरवठा खंडित करत होता. या तरुणाचा ‘प्रताप’ गावकऱ्यांनीच उघडकीस आणला.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरदिवशी संध्याकाळी दोन ते तीन तास गावातील वीज गुल व्हायची. अख्खा गाव या वेळेत अंधारात असायचा. दुसरीकडे शेजारच्या गावात विजेचा लखलखाट असायचा. त्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होत नव्हता. या त्रासाला गावकरी वैतागले होते. पण जेव्हा यामागचे खरे कारण समोर आले तेव्हा गावकरी हादरूनच गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज का गायब होते याचे कारण शोधण्यासाठी गावकऱ्यांनी योजना आखली. वीजपुरवठा कोण खंडित करतो, त्याला नेमके शोधायचे होते. पुढच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे ‘सापळा’ रचला. जवळपास सगळेच गावकरी गावातील सरकारी शाळेत गेले. त्यावेळी इलेक्ट्रिशियन तरूण गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड देखील होती.

गावकऱ्यांनी गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर या प्रेमवीराचं मुंडन करून धिंड काढली. गर्लफ्रेंडला रात्रीच्या अंधारात चोरून भेटता यावं यासाठी आपण अख्ख्या गावचा वीज पुरवठा खंडित करायचो, अशी कबुली या प्रेमवीरानं दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनीही या प्रेमीयुगुलाचे गावचे सरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीत लग्न लावून दिले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार आम्हाला मिळालेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

धरणगाव पालिकेच्या प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक राजू शेख यांची हरकत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

November 4, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ ऑगस्ट २०२४ !

August 6, 2024

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासन स्तरावरून आदेश व्हावेत ; योगेश देसलेंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !

January 10, 2022

लहूजी शक्ती सेनेच्या प्रदेश सह-संघटकपदी संजय तोडे यांची निवड !

November 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group