TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष, मंगळसुत्र घालून काढला सेल्फी नंतर तरुणीच्या साखरपुड्यात घातला राडा !

विवाहित तरूणाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. मंगळसुत्र घालून सेल्फी देखील काढला. नंतर त्याच तरुणीच्या साखरपुड्यात राडा घातल्याप्रकरणी विवाहीत तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावातील तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या गावापासून जवळच रहात असलेल्या विवाहीत तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मी माझ्या पत्नीला फारकत देत तुझ्यासोबत लग्न करेन असे संबंधीत तरुणीला त्याने आमिष दाखवले. अगदी तिच्या गळ्यात मंगळसुत्र घालून सेल्फी देखील काढली. नंतर तरुणीचा साखरपुडा असलेल्या दिवशी कार्यक्रम स्थळी गेला आणि मंगळसुत्र घालतांना काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीसह तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत राडा घातला.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

दुस-या दिवशी पिडीत तरुणी अंगणात झाडू मारत असतांना तो तरुण तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडून जवळ ओढले. याचवेळी तिचे नातेवाईक त्याठिकाणी आले. नातेवाईकांनी त्याला खडसावले असता त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित तरूणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. सुधीर चौधरी हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

कंपनीची २८ लाखांत फसवणूक ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 13 ते 19 जुलै 2025 !

July 13, 2025

मुंबईसह परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा तासाभरात पूर्ववत होईल : नितीन राऊत

October 12, 2020

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group