TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंपनीची २८ लाखांत फसवणूक ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गाडया ट्रान्सपोर्ट करीता लावल्याचे दाखवून भाडे आणि डीझेल भरण्याच्या नावाखाली २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयाचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मुकुल प्रेम कुमार शर्मा (वय ३५, रा. नौ.व्यवस्थापक, रा. अयोध्या नगर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोखिंदर मोहरसिंग (वरा. सद्गुरू नगर, जळगाव) याने १) प्रिती कार्गो डीस मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनी, ब्लॉक नं.१, प्लॉट नं.१, सर्वे नं.७५, जगवानी, एमआयडीसी जळगाव, २) | श्री करणी ट्रेलर सर्विस कंपनी, शॉप नं.०४, प्लॉट नं.१५९७ प्रताप हॉटेलजवळ, नाशिक, ३) श्री -०१ करणी ट्रान्स लाईन कंपनी, प्लॉट नं.१६, सद्गुरू नगर, सागर शॉप, आयोध्या नगर, जळगाव, ४) एस.आर. लॉजीस्टीक्स कंपनी, प्लॉट नं. सी-७, गिरनार ट्रान्सपोर्ट गोडाऊन, बालाणी लॉन्स जवळ, एमआयडीसी जळगाव या कंपनीच्या गाडया ट्रान्सपोर्ट करीता लावल्याचे दाखवले.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

नंतर सदर गाडीचे भाडे देण्याबाबत लोखिंदर मोहरसिंगने त्याचे लॉगीन आयडी BO०३७१ वरुन कंपनीस खोटी रिक्वेस्ट आर. लॉजीक ने पाठवून वेळोवेळी कंपनीकडुन २६ लाख ३० हजार २०० रुपये व डिझेल भरण्याकरीता ९३ हजार रुपये व सिध्दार्थ ट्रान्सपोट, सिवाच रोड लाईन, गोगाजी कॅरीअरचे या कंपन्याचे भाडे १ लाख ४० हजार ५७५ रुपये कंपनीचे बि.पी.सी.एल. कार्डमधुन अदा केल्याचे दाखवून ते सदर कंपनीला न देता बी.एल.आर. लॉजीस्टीक इंडीया एलटीडी या कंपनीचा एकुण २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयाचा अपहार करून कंपनीची फसवणुक केली. याप्रकरणी लोखिंदर मोहरसिंग विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासी सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
Next Post

अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी ; वाजत गाजत पायीवारीची सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जलाल शेठ व त्यांची मातोश्री जमशादबी यांचे एकाच दिवशी निधन ; कासोदयात शोककळा

March 14, 2021

विकास कामासंदर्भात नागरिक आता जाब विचारतात, दिलेले आश्वासन पाळा : एकनाथराव खडसे

October 12, 2020

अर्ध्यावर थांबलेली प्रेमकहाणी लग्नाच्या १४ वर्षांनंतर लॉकडाऊनमध्ये पुन्हा बहरली !

December 3, 2021

भुसावळ शहरात पुन्हा चाकू हल्ला

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group