TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाआवास अभियान विशेष पुरस्कार : जळगाव जिल्ह्याची प्रथम पारीतोषिका करीता निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान “सर्वांसाठी घरे 2022” या अंतर्गत जळगाव जिल्हा भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन ग्राम पंचायत स्तरावरील गाव ठाण,सरकारी गावठाण,पंडित दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना,अतिक्रमण नियमाकुल दि.06 जुन 2021 ते 5 जुन 2022 या अभियान कालावधित 2103 जागा भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्ह्यात भुमिहीन लाभार्थी 18843 पैकी 13842 इतक्या लाभार्थ्यांना विनामुल्य शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्याकरीता जळगाव जिल्ह्याला महाआवास अभियान विशेष पुरस्कार भुमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे बाबत प्रथम पारीतोषिका करीता निवड करण्यात आलेली आहे. या अभियाना अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय क्रमांक मुक्ताईनगर तालुका यांची पुरस्कारा करीता निवड करण्यात आलेली आहे. सदरचे पुरस्कार अमृत महाआवास अभियान 2022-23 याच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ दि.24 नोव्हेबंर 2022 दुपारी 3.00 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर,नरीमन पोईंट,मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला होता.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

सदर कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री देवेद्र फ़डणवीस,मा.ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थित मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते डॉ.पंकज आशिया,भा.प्र.से.जिल्हा परीषद,जळगाव व मा.प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जळगाव मिनल कुटे यांना भुमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.

राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका द्वितीय पुरस्कार मुक्ताईनगर तालुक्यातील तात्कालीन गट विकास अधिकारी श्री.संतोष नागटिळक यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास अतिरीक्त मुख्य सचिव,ग्राम विकास व पंचायत राज विभाग श्री. राजेश कुमार व संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण,महाराष्ट्र् राज्य यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

सीआयएसएफ जवान म्हणून समाधान महाजन भारतीय सेवेत ; धरणगावात सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलाच्या व्यवसायासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून बँकेतून काढलेले तीन लाख चोरट्यांनी लांबविले !

October 8, 2023

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका सहृदयी अधिकाऱ्याच्या मनाचा वेध घेणारे फिचर

May 2, 2024

अंगणात खेळता खेळता दोन वर्षांची चिमुकली पडली पाण्याच्या टाकीत ; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश !

May 22, 2023

संवेदना फाऊंडेशनतर्फे आयोजित नवरात्री दांडिया महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

October 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group