TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

संत गजानन महाराज प्रवेशद्वाराचे झाले उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील जीएम सोनार नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज यांचा 23 फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने मंदिराचा प्रवेशद्वाराचे उद्घाटन व पाद्यपूजन व महीलांचे सामुहिक पारायण व महाप्रसादाच्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सविस्तर माहिती अशी की, संत गजानन महाराज मंदिर परिसरात मंडप डेकोरेशन रांगोळी काढून आजूबाजूच्या परिसर भक्तीमय झाला. आज सकाळी सात ते नऊ पाद्यपूजन मंदिराचे पुजारी नितीन भावे, जितेंद्र कोठावदे, ज्योती पवार, कल्याणी भावे, अशोक भावे, ह.भ.प.रघूनाथ पाटील यांनी केले. सकाळी ८ वाजता ज्योती पवार सह सर्व गजानन महाराज महीला भक्त यांनी सामूहिक पारायण केले. त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा आनंद गजानन भक्तांनी घेतला.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

प्रकट दिनानिमित्त अमळनेर शहरातील कर्तृत्व नेतृत्व दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले अविनाश जी. सोनार यांच्या माध्यमातून जी .एम सोनार नगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसाद व मंदिराच प्रवेश द्वाराचा उदघाटन सोहळा उद्योगपती अविनाशजी सोनार,निता सोनार, गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर .बी. पवार, विश्वस्त ज्योती पवार, यश सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मदत करणार्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पवार, जयवंतराव पाटील, एस.एच पाटील, चेतन उपासनी, एल.जे.चौधरी, प्रा. पी.टी धर्माधिकारी, माजी न्यायधिश गुलाबराव पाटील, मोहीत पवार, परेश पाटील अनिल पाटील, मोहित पवार, आनंद पाटील, एस.के बागूल, लहूकांत पाटील, वसंतराव जाधव, शंतनू पवार, मातोश्री मंडपचे मालक विनोद पाटील, जे.पी.महाजन, ह.भ.प. पुंडलिक पाटील, पद्माकर पाटील, डि.आर जगताप, गजानन महीला भक्त ज्योतीताई पवार, सरला चव्हाण, शोभा कोळी, सुनिता खोंडे, वंदना पाटील, संगीता पाटील, बबीता पवार, ज्योती माळी, हिराबाई पाटील, मंगला सोनार, भावसार, मंगलाताई मिस्‍तरी, रेखा पवार, प्रिया उपासनी, निशा पाटीलसह अनेक गजानन भक्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. अमळनेर तालुक्यातील अनेक गजानन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.जे.चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन आर.बी पवार यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026

बाळासाहेबांची शिवसेना युवती धरणगाव तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे यांची निवड

January 19, 2023

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’ !

January 9, 2024

भूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा : डॉ. सतिष पाटील

April 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group