TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराजावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2021
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) येथील पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी काल रात्री पोक्सो कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फैजपूर येथील पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज नावाच्या धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विवाहीत व्यक्तीने मंगळवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. या मुलीच्या आजोबाच्या दुचाकीच्या विक्रीबाबत हा माणूस गेला असता त्याने मुलीचा विनयभंग केला. तिने तात्काळ याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्याला चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. याअनुषंगाने संबंधीत अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून व भुसावळ येथील महिला पोलीस अधिकार्‍याच्या उपस्थितीत रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

पूर्णानंद पाटील उर्फ पूर्णानंद महाराज हा परिसरात प्रवचनकार म्हणून ख्यात आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी पूर्णानंदांनी येवला येथे प्रवचन केले होते. त्यादरम्यान तेथील मुलीसोबत प्रेम विवाह केला. घरात सुंदर सुशील पत्नी असूनही पूर्णानंद महाराजांचे असे चाळे सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात होता. मात्र काल झालेल्या घटनेने त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांना कोठडीत ठेवले आहे. आज त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे तपास करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
Next Post

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरित

July 3, 2021

मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु ; देशात कुठूनही मतदान करता येणं शक्य !

December 29, 2022

…मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?; शिवसेनेचा भाजपला थेट सवाल !

July 1, 2022

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group