TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विविध संघटनांचे सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन !

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघचा पाठींबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in धरणगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ, आदी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंद अंतर्गत धरणगाव शहर बंद करण्याचे आवाहन केले आहे.

१. गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, २. महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात, ३. शिवराय – फुले- शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करणा-या, आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाविरोधात, ४. ओबीसींची जातनिहाय जणगणना करणे व संविधानिक हक्क आधिकारांच्या समर्थनात, ५. बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदीर बडवे यांच्या स्वाधीन करण्याच्या आर.एस.एस/भाजपच्या षड्यंत्राच्या विरोधात, ६. बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडेंना अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात सोमवारी महाराष्ट्रसह धरणगाव शहरात बंद पुकारण्यात आला आहे.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

महाराष्ट्र बंदला जिल्ह्यासह धरणगाव शहरातील विवीध पक्ष, संघटना व संस्थांनी पाठिंबा दिला आहे. सदरील बंद शांततेत असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व संयोजक राजेंद्र वाघ यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; शहर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

February 1, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, २६ झाले बरे !

July 13, 2021

पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून ; सगळी घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला बसेल धक्का !

November 4, 2021

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला चाकूने वार ; शहर पोलिसात गुन्हा

May 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group