TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगावमध्ये महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गालबोट लागले आहे. वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या तुफान हाणामारीमध्ये अनेकजण जखमी असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्यावतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महा विकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

दरम्यान, या संदर्भात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सुनील काळे यांना मारहाण केली नसून हा आगामी निवडणुकीसाठी स्टंट असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी देखील अशा प्रकारचा हल्ला झाला नसून हा केवळ बोलचालीचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे दीपक मराठे यांचा रक्तदाब वाढला असून महेश सोनवणे यांची सोन्याची चेन गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपचे पदाधिकारी गजानन वंजारी यांनी सुनील काळे यांच्यावर सुमारे १०० जणांचा जमाव चाल करून आल्याचा आरोप केला. यातील राष्ट्रवादीच्या सुमारे ३-३५ जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविल्याने ते जखमी झाल्याचा आरोप केला आहे. तर, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी यांनी जमावाने सुनील काळे, डॉ. साजीद आणि शंकर पवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. हा नियोजीत प्लॅन असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली, 'या' ठिकाणी होणार मेळावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज आढळले अवघे ८४ कोरोनाबाधित ; १४३ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

October 28, 2020

भुसावळातील बोगस शिक्षक भरती प्रकरण ; पाच संशयितांचा अटकपूर्व फेटाळला !

September 14, 2023

बापरे ! चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला अन् आईचा भयावह शेवट

March 15, 2022

धक्कादायक : डोक्यात दगड घालून तरुणाची निर्दयी हत्या

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group