TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा फुले ब्रिगेड धुळे जिल्हा पदाधिकारी बैठक व निधी वितरण सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) महात्मा फुले ब्रिगेड धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची संघटनेच्या दृष्टिने महत्वाची बैठक व निधी वितरण सोहळा धुळे येथे नुकताच संपन्न झाला.

सदरील बैठक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले ब्रिगेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे (माळी), मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज पवळे, प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, प्रदेश संपर्क प्रमुख धनराज देवरे, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिल देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश माळी यांच्या पदाधिकारी फंड व नियोजनातून संपन्न झाली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन माळी, युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन, लातूर विधी आघाडी जिल्हाध्यक्ष एॅड. नितीन मेहत्रे, जळगाव शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खैरनार, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष बाबूलाल महाले, जिल्हा संघटक हर्षल महाजन, जिल्हा सचिव बळीराम पगारे, जळगाव युवक जिल्हाध्यक्ष मनोज माळी, युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन, शिरपूर तालुका अध्यक्ष पंकज माळी, लातूर युवक जिल्हाउपाध्यक्ष दीपक डाके व समाजबांधव उपस्थित होते.

 

बैठकीत महात्मा फुले ब्रिगेडच्या पदाधिकारी यांना पदाधिकारी फंडचे धनादेश वाटप करण्यात आले. बैठकीत निधी संकलन, पदाधिकारी फंड, क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन (२८ नोव्हेंबर) निमित्त आयोजित महारक्तदान शिबीर नियोजन, कुटुंब जोडा अभियान, “महात्मा फुले समाजरत्न” पुरस्कार व पदाधिकारी मेळावा, ६० वर्षापुढे वय असलेल्या व्यक्तींना तसेच विधवा, दिव्यांग, मूक – बधिर, कॅन्सर ग्रस्त रुग्ण, शेतकरी, शेतमजूर व कामगार यांना सुरू असलेली श्री संत सावता महाराज पेन्शन योजना, शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरु असलेली सावित्रीआई फुले शिष्यवृती योजना, बिनव्याजी २५०० (दोन हजार पाचशे रुपये ) ते १,००,००० (एक लाख रुपये ) पर्यंत सुरू असलेली महात्मा फुले स्वावलंबी योजना संबधी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष सुरेश माळी यानी केले तर सुत्रसंचलन व अभार प्रदर्शन युवक प्रदेश सरचिटणीस शाम गोरे यांनी केले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'मविआ'चा कारभार म्हणजे 'फसवणुकीची दोन वर्षे' ; भाजपचे खा. उन्मेष पाटलांचा घणाघाती आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणुकीत पराभव झाल्याच ‘त्यांनी’ करावे मान्य !

November 9, 2020

‘माझ्याकडून अशी चूक होणार नाही’ – जान कुमार

October 29, 2020

जळगावात एकाने हवेत केला गोळीबार !

July 17, 2023

अमित शाहांच्या नावे फ्रॉड करणाऱ्याला आग्रातून अटक

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group