TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला गुजरातमध्ये अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, स्टाफमधील वरिष्ठ अधिकारी, अन्य सुरक्षा अधिकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा देश स्तब्ध झाला आहे. बिपीन रावत यांचे अपघाती निधन हा देशासाठी खूप मोठा आघात आहे. अशावेळी या अपघाताबाबत सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. या पोस्टवर तीव्र संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर पोलिसांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

गुजरातमधील शीवाभाई अहीर नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. अहीर याने बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेबाबत पोस्ट लिहिताना त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. याप्रकरणी अहीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत सायबर क्राइम ब्रांचने अहीर याला अटक केली आहे. त्याला अमरेली येथून अटक करण्यात आल्याचे अहमदाबादचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राइम) अमित वसावा यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले ; महिलांचाही समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयंत पाटील यांची ईडी चौकशीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन !

May 22, 2023

आमदार मंगेशदादांसह स्मिताताईंनी घेतली कृषिभूषण साहेबराव पाटलांची भेट !

March 16, 2024

दुचाकी आणि मोबाईल हिसकावून तरुणाला मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा

October 26, 2020

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी केली महाविद्यालयाची स्वच्छता

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group