TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

अफेअरबाबत विचारल्यामुळे तरुणीला केली मारहाण; गुन्हा दाखल होताच संशयिताला अटक

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – लग्नाचे अमिष दाखवित पुण्यातील तरुणीवर शहरातील वेगवेगळ्या हॉटेल व लॉजमध्ये नेवून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना सन ते दि. ११ मे दरम्यान घडली. तरुणाकडून लग्नास टाळाटाळ केली जात असल्यानंतर तरुणीला त्याचे इतर कोणासोबत अफेअर असल्याचा संशय आला. तीने याबाबत विचारणा केली असता, तरुणाने शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित रोशन मुकेश निकम (रा. निमखेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची तिच्या मैत्रीणीच्या माध्यमातून सन २०२४ मध्ये इन्सटाग्राम अकाऊंटवरुन तिचा मानलेला भाऊ रोशन निकम याच्यासोबत ओळख करुन दिली होती. त्यांचे इन्सटाग्रावर बोलणे सुरु असतांना त्यांच्या मैत्रणी होवून प्रेमसंबध निर्माण झाले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये ते दोघ जळगावातील एका कॅफे मध्ये भेटल्यानंतर त्यांची समोरासमोर ओळख झाली. तेथे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिल्यानंतर त्यांचे कॉलवर देखील बोलणे सुरु झाले होते यावेळी संशयित रोशन निकम याने तरुणीला आपण लग्न करु असे सांगितल्यानंतर

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

तरुणीने आपण वेळ घेवू असे सांगतले होते. दोघांचे कॉलवर बोलणे सुरु झाल्यानंतर रोशन याने तरुणीला त्याच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली. तसेच आम्ही लग्न देखील करणार असल्याचे त्याने सांगितले होते. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये रोशन याने पीडित तरुणीला नवीपेठेतील जयकिसन वाडी परिसरातील एका लॉजवर घेवून गेला. त्याठिकाणी आपण लग्न करु असे म्हणत त्याने पीडितेवर अत्याचार केला.

शिवीगाळ करत तरुणीला मारहाण

ऑक्टोंबर २०२५ मध्ये तरुणीला पुणे येथे नोकरी लागल्यामुळे ती पुणे येथे निघून गेली. त्यावेळी रोशन हा तरुणीला भेटण्याकरीता पुणे येथे जात होता. रोशन हा पीडितेसोबत कमी बोलत असल्यामुळे तरुणीला त्याचे बाहेर कोणासोबत तरी अफेअर असल्याचा संशय आला. तरुणीने त्याला विचारणा केली असता, संशयित रोशन याने तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली.

जाब विचारण्यासाठी आल्यानंतर केला अत्याचार

अफे अरबाबत जाब विचारण्यासह दि. ११ मे रोजी पीडिताजळगावला आली असता, संशयित रोशन याने पीडीतेला कुसुंबा नाक्यावरील एका हॉटेलमध्य नेले. तेथे त्याने तरुणीला आपण तरसोद येथील गणपती मंदिरात जावून लग्न करु असे सांगत त्याने हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर ते दोघ मंदिरात गेले परंतू ऑफिस बंद असल्याने ते माघारी परतले. त्यानंतर संशयिताने पीडीतेला मी पुण्यात येतो आपण आळंदीला लग्न करु असे सांगितल्यानंतर पीडिता पुण्याला निघून गेली.

चौकशीनंतर तरुणाचे लग्न झाल्याच पडले माहिती

संशयित रोशन याने तरुणीला भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक तिचा मोबाईल नंबर आणि सोशल मीडियावर ब्लॉक केले. याबाबत तरुणीने चौकशी केल्यानंतर तीला संशयित रोशनच्या लग्नाबाबत तिला माहिती पडले. दरम्यान, पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तीने पुणे येथे पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रोशन निकम (रा. निमखेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गुन्हा शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित रोशन निकम याला अटक केली असून तपास उपनिरीक्षक अशोक खेडकर हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMarriage scam; Pune girl tortured in Jalgaon

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेकडे पकडणे बेतले जीवावर ; विजेच्या धक्क्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी !

August 2, 2023

अजित पवार यांनी भल्या पहाटेच केली पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी

September 18, 2020

नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड ; २११ तरुण-तरुणी ताब्यात !

November 8, 2020

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group