TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, बुधवार २ मार्च २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशीभविष्य, बुधवार २ मार्च २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. रंग शुभ – हिरवा.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ राश‍ी :-
धन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. रंग शुभ – निळा.

मिथुन राश‍ी :-
दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पिवळा.

कर्क राश‍ी :-
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी
काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. रंग शुभ – हिरवा.

सिंह राश‍ी :-
मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी दिवस शुभ आहे. नवीन काम सुरू करू नये. शुभ रंग – हिरवा.

कन्या राश‍ी :-
दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. रंग शुभ – पिवळा.

तूळ राश‍ी :-
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.

वृश्चिक राश‍ी :-
राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी :-
दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे . मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. शुभ रंग – लाल.

मकर राश‍ी :-
कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. शुभ रंग – पांढरा.

कुंभ राश‍ी :-
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – हिरवा.

मीन राश‍ी :-
कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग – केशरी.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

Gold-Silver Rate Today : सोने चांदीचे भाव वधारले ; जाणून घ्या..आजचा दर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चक्क ‘फोन पे ‘वर घेतली लाच ; महावितरणातील टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात !

February 28, 2025

खळबळजनक : भुसावळात एका ३४ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या !

April 13, 2021

एरंडोल पालिका कार्यालय अधीक्षकाला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले रंगेहात !

March 12, 2021

मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group