TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरत्या काळातही महापौरांना जळगावकरांची काळजी !

महापौरांकडून साधला जातोय विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद : कोरोनामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपाच्या महापौर म्हणून सौ.भारती कैलास सोनवणे यांचा कार्यकाळ अल्प शिल्लक राहिला असला तरीही त्यांना आपल्या शहरवासियांची काळजी लागून आहे. महापौरांसह त्यांच्या कार्यालयातून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी फोनद्वारे संपर्क साधला जात असून कोरोनाचा संसर्ग वाढत असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

जळगाव शहर मनपाच्या महापौर सौ.भारती सोनवणे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. महापौर पदाचा पदभार स्वीकारताच कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोना काळात महापौरांनी स्वतः बाहेर पडत आपली जबाबदारी पार पाडली. जळगाव शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातून दररोज विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला जातो आहे. नाट्यकर्मी, व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक व्यक्तींशी संपर्क करीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वेळोवेळी साबणाने हातपाय धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले जात आहे.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कोरोना होऊन गेलेल्या २५०० व्यक्तींशी केला संपर्क

जळगाव शहरात कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींशी देखील संपर्क केला जात असून त्यांना देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनामुळे काय त्रास होतो याची इतरांना जाणीव करून देत कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावण्याचे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडून केले जात आहे. आजवर २५०० पेक्षा अधिक व्यक्तींशी संपर्क करण्यात आलेला आहे.

नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक

महापौरांकडून फोन करून प्रकृतीची विचारणा करून काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. महापौर म्हणून स्वतः रस्त्यावर येत कोरोनाशी लढा देण्याचे कार्य केल्याने अनेक नागरिक महापौरांचे आभार देखील मानत आहे. तसेच जसे आई मुलांची काळजी घेते महापौर देखील तसेच जळगावकरांच्या आरोग्याची विचारणा करून वेळप्रसंगी मदतीसाठी धावून येत असल्याची सुखद प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

सिंधी कॉलनीत ९ हजार ९०० रुपयांचा गुटखा व सुंगधीत तंबाखु जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आठवणींचे मोरपीस’ माजी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या आशिर्वादाने केला बालदिवस साजरा

November 16, 2021

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, 

June 24, 2022

बीड जिल्हा पुन्हा हादरला ! तीन भावांवर जमावाचा हल्ला ; दोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी

January 18, 2025

जैन इरिगेशनचा नऊ महिन्यांत ₹४०३०.६ कोटींचे एकूण उत्पन्न

January 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group