TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

४२ कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची भेट !

दोन दिवसांनी मिळणार सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विकासकामांसाठी आलेल्या ४२ कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर मक्तेदाराला देण्यात आली असून मनपाने आपल्या हिश्शाची रक्कम देखील स्वतंत्र खात्यात वर्ग केली आहे. दरम्यान, संपूर्ण कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव महानगरपालिकेचे संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी आवश्यक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात महापौर भारती सोनवणे यांच्यासह उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, अमित काळे, ऍड. दिलीप पोकळे, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, भरत सपकाळे, कुंदन काळे आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील विकासकामांसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ४२ कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. काही तांत्रिक कारणास्तव कामांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्व कामांची स्थगिती हटवून मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जळगाव मनपाचे स्वतंत्र संयुक्त बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाच्या हिश्शाचा निधी संयुक्तिक खात्यात वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा प्रशासनाला पत्र देणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत महापौर भारती सोनवणे व नगरसेवकांनी त्यांना विनंती केली. दोन दिवसात दि. २२ रोजी दुपारी ४ वाजता पत्र देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धरणगाव येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध उपक्रम !

September 25, 2020

जळगाव – भुसावळ महामार्गावर भरधाव कार पलटी होऊन मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू

July 8, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2025

April 17, 2025

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…, ५ तारखेला एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group