TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात गिरीश महाजनांच्या निवासस्थानी जिल्हा बँक निवडणुकीसाठी बैठक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2021
in जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीसाठी शनिवारी आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा बँक निवडणुकीसह विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे कळते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती प्रल्हाद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य नंदू महाजन, मुक्ताईनगरचे नगरसेवक पियुष मोरे, रावेरचे सुरेश धनके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी महाजनांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गट रचना आरक्षण याबाबतही उत्सुकता आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती व शनिवारी आमदार महाजन यांच्या निवासस्थानी जमलेली आमदार, पदाधिकाऱ्यांची मांदियाळी पाहता जिल्हा भाजपची राजकीय सूत्रे आमदार महाजनांकडूनच हलवली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३०,९४८ कोरोनाबाधित, ४०३ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

December 30, 2025

धरणगाव कॉलनी परिसरातील पत्त्याचा क्लब बंद करा ; भाजपचे अँड.संजय महाजन यांची मागणी !

May 2, 2022

कंगनात हिंमत असेल तर मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? : राऊत

September 6, 2020

नशिराबाद येथील सर्पमित्र तुषार रंधे ‘द रियल हीरो’ अवॉर्डने सन्मानीत !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group