TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे रोटरीचे मेंबरशिप सेमिनार उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित ‘मेंबरशिप अँड न्यू जनरेशन सेमिनार’ नुकताच उत्साहात संपन्न झाला.

येथील डॉ. सुरेशदादा पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सेमिनारचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, माजी प्रांतपाल तथा फोरम लीडर रोटे. राजीव शर्मा,  म. गां. ता. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सह प्रांतपाल रोटे. डॉ. राहुल मयूर, सचिव रोटे. रश्मी शर्मा, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, निमंत्रक रोटे. नितीन अहिरराव, सहनिमंत्रक रोटे. नितीन जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी रोटे. राजीव शर्मा ,ॲड. संदीप पाटील, रोटे. डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

या सेमिनार मधील विविध सत्रात रोटे. राजीव शर्मा, रोटे. डॉ संदीप देशमुख, रोटे. डॉ. राहुल मयूर, रोटे. डॉ. गोविंद मंत्री, रोटे. डॉ. वैजयंती पाध्ये, रोटे. डॉ. राजेश पाटील, रोटे. लक्ष्मीकांत मणियार, रोटे. डॉ आनंद झुनझुनवाला यांनी रोटरी सदस्य नोंदणी व वाढ, रोटरी क्लबची स्थापना, सदस्यांची जाणीव जागृती या संदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान केले. सेमिनारचे सूत्रसंचालन रोटे. संजय बारी यांनी तर स्वागतपर भाषण रोटे. चेतन टाटिया यांनी, प्रास्ताविक रोटे. नितीन अहिरराव यांनी तसेच आभार प्रदर्शन रोटे. अर्पित अग्रवाल व रोटे. रश्मी शर्मा यांनी केले. या सेमिनारसाठी जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा यासह विविध क्लब मधील रोटरी सदस्य उपस्थित होते. सेमिनारनंतर क्षेत्रभेटी अंतर्गत येथील शिवकृपा कॉटस्पिन या सूतगिरणीस भेट देऊन तेथील प्रकल्पाची माहिती घेण्यात आली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

जिल्हाधिकारी गौरव साळुंखे यांची फोटोग्राफी दिनी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार !

September 23, 2021

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ७० कोरोना बाधित !

September 16, 2020

अमळनेरच्या आदर्श प्राथमिक शाळेत गुरू पौर्णिमा उत्सवात साजरी !

July 13, 2022

विहिरीत उडी घेवून तरूणाची आत्महत्या, नातेवाईकांनी केला आक्रोश ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group