TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार घोटाळा ; चौकशी समितीतून पाचोरा गटशिक्षणाधिकाऱ्यांना वगळले, नवीन सदस्याची नियुक्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2021
in आरोग्य, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वादग्रस्त ठरलेल्या श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीतुन पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांना त्यांच्या विनंती नुसार वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता नवीन सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या चौकशी समितीत माझं नाव वगळण्यात यावे, अशी मागणी पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे केली होती. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली असून विकास पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच या चौकशी समितीत नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

शिक्षण संचालक (प्राथ) रा.पुणे यांचे दि. २८ मे २०२१ रोजीचे पत्रातील सुचनानुसार रविंद्र हिंमतराव शिंदे (रा. अयोध्या नगर, जळगाव) यांचा संदर्भात दि. २४ मे २०२१ चा तक्रार अर्जात श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा बु. ता.जि. जळगाव शाळेसंबधी शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीमध्ये अपहार केला असल्याबाबत नमुद केले आहे. तरी संदर्भ क्र.१ चे आदेशानुसार सदर शाळेची तक्रार अर्जात नमुद केलेल्या बाबींची चौकशी करणेसाठी खालीलप्रमाणे अधिकारी यांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात येत आहे.

अशी आहे नवीन चौकशी समिती

सतिष एस. चौधरी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जळगाव), शामकांत एच नाहळदे (लेखा अधिकारी (शापोआ), शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. जळगाव), अजित ह. तडवी (अधिक्षक (शापोआ), पंचायत समिती, रावेर).

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाणांकडून पुन्हा एकदा ‘मुक्ताईनगर मिशन’ फत्ते ; नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी स्थगिती !

July 28, 2023

बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल महावितरणचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन !

December 27, 2022

जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ५७१ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९७ टक्क्यांवर

November 9, 2020

ताकदीच्या खात्यासाठी खडसेंना करावी लागेल प्रतिक्षा !

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group