TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीसह मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांची प्रचाराची अनोखी स्टाईल !

सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या, यावर दिला जातोय भर !

vijay waghmare by vijay waghmare
November 8, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार सुशिक्षित असणे किती गरजेचे आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराच्या माध्यमातून जळगाव शहरात विविध ठिकाणी जनजागृती अभियान राबवले जात आहे. शिक्षण, जागरूकता आणि समाज सुधारणा या उद्दिष्टांच्या दिशेने काम करणाऱ्या डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचारात जनजागृतीचे स्वरूप वेगळे आणि प्रभावी आहे.

सुशिक्षित प्रतिनिधीमुळे लोकांच्या समस्या समजून घेतल्या जातील, त्यांवर प्रभावी उपाययोजना केल्या जातील आणि समाजाला दिशा मिळेल, असे या जनजागृती अभियानात ठळकपणे अधोरेखित केले जात आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पथनाट्यातून मतदारांपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

शिक्षित लोकप्रतिनिधी म्हणजेच पुढील पिढीचे उज्ज्वल भविष्य.

या पथनाट्यांमध्ये डॉ. अनुज पाटील यांच्या कार्याचे आणि दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटवले जात आहे. शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देत, प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क सुशिक्षित उमेदवारासाठीच वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पथनाट्यातून युवकांमध्ये नेतृत्व विकासाची प्रेरणा मिळावी, समाजातील सुधारणा आणि पारदर्शकता यावर भर देण्यात येत आहे.

या प्रभावी पथनाट्यांमुळे जळगाव शहरातील नागरिकांमध्ये विचारमंथन घडून आले आहे, आणि अनेकांना आपल्या मतांच्या किंमतीची जाणीव होत आहे. डॉ. अनुजा पाटील यांचे समर्पण, समाजसुधारणेचे ध्येय आणि शिक्षणाचे महत्त्व यांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रचाराच्या या अनोख्या मार्गातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ ऑक्टोबरला होणार ऑनलाईन

September 28, 2021

जळगाव : भर उन्हात दिवसभर शेतात मका काढण्याचे काम केलं, रात्री घरी आल्यावर घडलं अघटित !

May 21, 2023

Gold Price Today : जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा दर !

January 27, 2022

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

December 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group