TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीने व्हाट्सअँपवर स्टेटस ठेवल्यानं आईला गमवावा लागला जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बोईसर (वृत्तसंस्था) व्‍हॉट्‍स ॲप स्‍टेटस (whatsapp status) हा आपल्‍या जगण्‍यातला भाग होत आहे पण हाच ‘स्‍टेटस’ वादाचा कारण ठरला. एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये मुलीच्या आईला जीव गमवावा लागला. हा धक्‍कादायक प्रकार बोईसर (जि.पालघर) शिवाजीनगर येथे घडला. लीलावती देवी प्रसाद (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रीती प्रसाद नावाच्या एका मुलीने WhatsApp वर काही स्टेटस ठेवले होते. ज्यावरुन दुसऱ्या मुलीला त्याचा प्रचंड राग आला. तिने त्याबाबत काही मुलांना सांगितलं. ज्यानंतर दोन तरुणांनी प्रीती प्रसादला गाठून तिच्यासोबत वाद घातला. त्यामुळे प्रीतीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पण संबंधित तरुणांवर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा दावा प्रीतीने केला आहे.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

दरम्यान, यानंतर त्याच दोन तरुणांसह तब्बल ७-८ जण हे थेट प्रीती राहत असलेल्या बोईसरमधील शिवाजीनगर येथील नवीन वस्तीमध्ये आले. जिथे सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडण झालं आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी सर्वांनी प्रीतीच्या आईला आणि तिच्या कुटुंबातील इतरांना बेदम मारहाण केली. या सगळ्या मारहाणीमुळे प्रीतीची आई लीलावती देवी ही गंभीररित्या जखमी झाली. त्यामुळे तिला तात्काळ तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रीतीने नेमका काय आरोप केला?

‘मी व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स ठेवलं होतं. व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया आहे. जर एखाद्याचं नाव नसेल तर त्याला कोणीही पर्सनली घेऊ शकत नाही. मी स्टेट्स ठेवलं तर एका मुलीने ते खूपच पर्सनली घेतलं. खरं तर त्या स्टेट्समध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नव्हती. यानंतर दोन जण माझ्या इथे आले आणि त्यांनी माझ्याशी भांडण केलं.’

‘दोघांनी मला मारहाण देखील केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा घरी येऊन माझ्याशी भांडण केलं. मी पोलिसात देखील गेले होते. पण याबाबत काही कारवाई झाली नाही. त्यांनी दोघांनाही सोडून दिलं. त्यानंतर दोघांनी परत येऊन मला आणि माझ्या आईसह संपूर्ण कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी सात ते आठ जण आले होते. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान हे सगळे आले होते.’ ‘माझ्या आईला या सगळ्यांनी बेदम मारहाण केली. अक्षरश: दगडाने त्यांनी तिचं डोकं ठेचलं. तिला त्यांनी प्रचंड मारलं त्यामुळेच माझ्या आईचा मृत्यू झाला.’ असा आरोप प्रीती प्रसाद हिने केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

विरोधक मनात मांडे खात आहेत ; खडसेंचा चंद्रकांत पाटलांना टोला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेच्या नावाने अश्लील मॅसेज पाठविणारा पोलीस कोठडीत

August 22, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2025

March 20, 2025

लंडनमधील ‘ती’ वाघनखे शिवरायांची नाहीत ; इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा !

July 9, 2024

प्रल्हाद राजाराम चौधरी यांचे निधन !

April 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group