TheClearNews.Com
Sunday, April 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : NDTV बोर्डात अदानी समूहाची प्रवेश ; संचालक प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा राजीनामा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीटीव्ही लिमिटेडनं मंगळवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.

दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात येणार आहेत. सुदिप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि संथिल समिया चंगलवारयान यांना तत्काळ NDTV चं संचालक बनवण्यात आलंय. आरआरपीआर होल्डिंगनं स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, शेअर्सच्या हस्तांतरणामुळं अदानी समूहाला एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. यासह अदानी समूह 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर देत आहे. एनडीटीव्हीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार संस्थापकांचा समावेश असलेल्या या प्रवर्तक कंपनीने अदानी समूहाला कंपनीच्या मालकीचा काही हिस्सा विकल्याचं सांगितलं.
प्रवर्तक कंपनी असलेल्या आआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील गोष्टी मान्य करण्यात आल्या… १) सुदिप भट्टाचार्य, संजय पुगालिया आणि सेंथिल सिन्हा चेंगालवरयाना यांची आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी निवड करण्यात येत आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू असेल. २) प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी आरआरपीआरएचच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. आज व्यवहार बंद होण्याच्या क्षणापासून हे बदल लागू असतील,” असं म्हटलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ऑगस्टमध्ये अदानी समूहानं मीडिया फर्ममधील 29.18 टक्के हिस्सा अप्रत्यक्षपणे विकत घेतल्यानंतर ओपन ऑफर ठेवण्याची आवश्यकता सुरू झाली. भारताच्या भांडवली बाजार नियामकानं या महिन्याच्या सुरुवातीला खुल्या ऑफरला मान्यता दिली होती. अदानींनी कंपनीत रस दाखवल्यानंतर एनडीटीव्हीचे शेअर्सही वाढले आहेत. यावर्षी जवळपास 250 टक्के शेअर्स वाढले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणाऱ्या टोळीतील आणखी एक जण पोलिसांच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशी भविष्य २६ जून २०२४ !

June 26, 2024

खळबळजनक : अनैतिक संबंधातून महिलेचा निर्घृण खून ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

April 6, 2024

खळबळजनक : कुऱ्हाडीने वार करत चार भावंडांची निर्घुण हत्या !

October 16, 2020

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाची एन्ट्री ; ८३ जणांना कोरोनाची लागण

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group