TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ,चोपड्यातील दोघांवर ‘एमपीडीए’ची कारवाई !

पोलिसांनी आवळल्या कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या ; एकाची येरवडा तर दुसऱ्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in गुन्हे, चोपडा, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तीन, फैजपुर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोन असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्या वर्तणूकीत बदल झाला नाही. याची येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

चोपडा शहरातील आकाश संतोष भोई याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला सहा आणि अमळनेर पोलिस स्टेशनला एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चोपडा शहर पोलिस स्टेशनला अदखलपात्र दोन गुन्हे दाखल आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच चोपडा शहर पो.स्टे. पो. निरी. श्री.के.के. पाटील, सपोनि. श्री. संतोष चव्हाण, पोहेकॉ / संतोष पारधी, पोहेकॉ / शिवाजी धुमाळ, पोकॉ/हसंराज कोळी, पोकों/ प्रकाश माथुरे अशांनी त्यास दि.१८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह जि. नागपूर येथे दाखल केले आहे. तर भुसावळ तालुका पो.स्टे. कडील एमपीडीए प्रस्ताव एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव व कृष्णांत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

पाळधी ट्रक जाळपोळ प्रकरण : धरणगाव पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल ; १९ अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १७ ते २३ जुलै २०२३ !

July 16, 2023

बीएचआर घोटाळा : कंडारेचा जामीनसाठी अर्ज ; शिक्रापूर गुन्ह्यात झंवरच्या जामिनवर गुरुवारी निकाल !

October 26, 2021

कारकोळ कारणावरून तरूणाला धारदार शस्त्राने वार; तर भाच्याला केली मारहाण

July 21, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ६ मार्च २०२३ !

March 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group